Breaking News

‘इंद्रायणी’ मालिकेत इंदू आणि फंट्या गँगने सजवला दिवाळीचा किल्ला!

कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आणि घरात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील परंपरांना आणि संस्कृतीला मोठ्या अदबीत जपणारी ही मालिका सध्या दिवाळीच्या...

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आईचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी...

अभिजीतने दयाला का मारले? जाणून घेण्यासाठी बघा CID चे ट्रेलर!

सगळ्यांचा आवडता CID सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर रोमांचक पुनरागमन करत आहे त्यामुळे दोन दशकांपेक्षा जास्त काळ ज्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे अपार मनोरंजन केले, ते कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या...

‘आभाळमाया’,’वादळवाट’चे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

आभाळमाया, वादळवाट यांसारख्या मालिकांच्या शीर्षकगीतांना आकार देणारे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. मंगेश कुलकर्णी यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. अनेक...

सलमान खान याला वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या सलीम खान यांना बिश्नोई महासभेचा करारा जबाब

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची बिश्नोई गँगने हत्या केल्यानंतर सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खान याला विविध मार्गाने धमक्या...

अभिनेते अतुल परचुरेंच्या निधनानं नरेंद्र मोदीही हळहळले, पत्र पाठवून केलं कुटुंबाचं सांत्वन

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधाननं अवघी मराठी सिनेइंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत शोक व्यक्त केला. अनेक राजकीय...

इंडियन आयडॉल 15: स्नेहा शंकरची निवड-नेपोटिझम की अस्सल प्रतिभा?

भारताचा अत्यंत लाडका गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल आपला 15 वा सीझन घेऊन, देशातले अनोखे आवाज घेऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर परत येत आहे. ऑडिशनमध्ये असामान्य...

70 शूटर्सला सलमान खानच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं., पाकिस्तानी शस्त्रे आणि… शूटर सुखाचा धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. अनेकदा गुंड लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला धमकी दिली आहे....

KBC 16 मध्ये अमिताभ बच्चन यांची हृदयस्पर्शी कृती: प्रशांत प्रमोद जमदाडे या स्पर्धकाला वैद्यकीय मदतीचे वचन दिले

महानायक अमिताभ बच्चन होस्ट म्हणून लाभलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती या गेमशोच्या 16 व्या सीझनमध्ये स्पर्धकांच्या प्रेरणादायक प्रवासाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जात आहे....

“अभिनय संपन्न गुणी कलाकाराला मुकलो” ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अभिनेते अतुल परचुरे यांना श्रद्धांजली

हरहुन्नरी, अभिनय संपन्न अभिनेते अतुल परचुरे यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या निधनामुळे एका गुणी कलाकाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री...