Breaking News

‘हा पडेल, तो पडेल, चालू राहतं, पण…’, शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एक महत्त्वाची गोष्ट बोलले

“आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न खोळंबलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांना भेटलो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रातील आहे. चालायला फुटपाथ मिळत नाही, गाडी चालवायला रस्ते मिळत नाही. हॉस्पिटमध्ये...

काँग्रेसची गॅरंटी मोदींसारखी फसवी नाही – रेवंत रेड्डी

तेलंगणामध्ये काँग्रेसने केलेल्या घोषणा सत्ता येताच लागू झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, तरुणांना रोजगार, महिलांना मोफत बसप्रवास , शेतकरी आणि गरिबांना मोफत वीज, ५००...

घडी गेली की पिढी जाते; आष्टीच्या सभेततून अजित पवारांची लाडक्या बहि‍णींना भावनिक साद

आष्टी येथील सभेतून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सज्जड दम दिला आहे. "महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला धक्का लागणार नाही, हा अजित दादाचा वादा आहे. विरोधक...

‘अजित पवारही लवकरच भगवे होणार’, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या विचारधारेवर काय म्हटले?

भाजपाने कटेंगे तो बटेंगे असा नारा दिला असून हिंदू समाजाच्या मतपेढीला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांनीच या घोषणेचा...

मोठी बातमी ! आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर 74 कोटीच्या घोटाळ्याच गंभीर आरोप

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला आता काही तास उरले असताना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप...

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघांचा कायापालट करणार – मनिष आनंद

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष पुरस्कृत, अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी प्रत्यक्ष गाठीभेटी आणि पदयात्रेच्या...

“नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांनी दिला अजित पवारांना थेट इशारा

अवघ्या काही दिवसांवर राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून आरोप - प्रत्यारोपाला जोर आलेला दिसून येत आहे. अशातच, आता खुद्द शरद...

“निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील” ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. काय म्हणाले राज ठाकरे? महाराष्ट्रातील निकालांनंतरची स्थिती याबाबत राज ठाकरेंना प्रश्न केला...

“मोदीजींनी कुठे म्हटलं हिंदू-मुस्लिम वेगळे व्हा?” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी मागील काही दिवसांपासून राहिलेली घोषणा म्हणजे, 'कंटेंगे तो बटेंगे'! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारात उडी घेतल्यानंतरपासून ही घोषणा चर्चेत...

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनिष आनंद आता स्वराज्य पक्ष पुरस्कृत उमेदवार ; छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा

पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा अधिकृत पाठींबा देऊन अधिकृत पुरस्कृत जाहीर केले आहे .छत्रपती...