Breaking News

सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही – शरद पवार

परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, रणजित पाटील उपस्थित होते....

‘काँग्रेसने फसवणुकीच्या बाबतीत स्वतःचाच विक्रम मोडला’ ; पंतप्रधानांची तोफ कडाडली

महाराष्ट्राने काँग्रेसचा प्रकोप आणि त्यांची पापे दीर्घकाळ सहन केली आहेत. विशेषतः मराठवाड्याने. आपल्या समस्यांचे मूळ काँग्रेस आहे. काँग्रेसने येथील शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाची परवा केली नाही. मराठवाड्यात...

“लाडक्या बहिणी अन् शेतकऱ्यांसाठी १०० वेळा तुरुंगात जाईन” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांची चौकशी केली जाईल. तसेच दोषींना तुरुंगात पाठवले जाईल, असे महाविकास आघाडीतील नेते वारंवार बोलत आहेत....

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा नारायण राणेंवर हल्लाबोल !

सिंधुदुर्गमधील कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांनी राणे कुटुंबावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे...

… बांगर वहिनीला पळवून लावले.. ‘ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल

राज्यात सध्या चर्चा चालू आहेत त्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या ! महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक...

भाजपच्या महागाईला जनता कंटाळली,महाविकास आघाडीचा विजय निश्चित! -दत्ता बहिरट

महागाईने मध्यमवर्गीय व गरीबवर्गाचे कंबरडे मोडले असून, त्याकडे लक्ष न देता, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जीएसटी व अन्य करांमध्ये वाढ करीत महागाई वाढवतच आहे....

रमेश बागवे यांचा विजय निश्चित! ; घोरपडी परिसरातील नागरिकांची ग्वाही

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना रोज वाहतूक कोडींचा सामना करावा लागत आहे. १० वर्षांत वाहतुकीची समस्या जटिल झाली आहे. घोरपडी भागात...

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ‘कुटुंबप्रमुखांचा वचननामा’ प्रसिद्ध !

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ‘कुटुंबप्रमुखांचा वचननामा’ प्रसिद्ध केला. ज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीसह महिलांना अर्थसाहाय्य देण्याच्या पंचसूत्रीतील आश्वासनांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर कोणत्याही धर्माच्या कारभारात सरकार अवाजवी,...

पाच वर्षात कसब्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू……-रवींद्र धंगेकर

कसबापेठेतील मतदारांनी अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून निवडून दिला. तथापि तरीही कसब्यात सुमारे 30 वर्षाचा विकासाचा बॅकलॉग शिल्लक आहे. महाविकास आघाडीचे...

फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? – सचिन खरात

लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी हे काल महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग त्यांनी नागपूरमधून (Nagpur) फुंकले. मात्र राहुल गांधी यांच्या...