Breaking News

“माझे भाऊ.. धनू भाऊ”, मुंडे भाऊ बहीण १२ वर्षांनी एकत्र आले आणि ..

राज्यातील विधानसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. त्यातच आज दसऱ्यानिमित्त अनेक राजकीय नेत्यांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा...

बिग बॉसची ट्रॉफी अजितदादांच्या हातात; सुरज चव्हाण आणि अजित पवारांची भेट चर्चेत !

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉस मराठीला ओळखले जाते. बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व नुकतंच पार पडले. बारामतीचा सूरज चव्हाण हा...

“दसऱ्याच्या निमित्ताने दोन शब्द बोलावेसे वाटले म्हणून मी बोलतोय…”; राज ठाकरे यांनी राजकारणावर साधला निशाणा

विजया दशमीनिमित्त पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉडकास्टवरून संवाद साधला आहे. "दसऱ्याच्या निमित्ताने दोन शब्द बोलावेसे वाटले म्हणून मी बोलतोय… पण खरं तरी ही...

“देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ”; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शनिवारी ९९ वर्ष पूर्ण झाले व संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले. रेशीमबाग येथे शनिवारी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात...

मोठी बातमी ! नवनीत राणा यांना धमकीचे पत्र

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले आहे. हे पत्र आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे....

बांगलादेमधील जेशोरेश्वरी मंदिरातील काली मातेचा सोन्याचा मुकुट गेला चोरीला, पंतप्रधान मोदींनी केला होता अर्पण

बांगलादेशमधील सातखीरा जिल्ह्यातील जेशोरेश्वरी मंदिरातील देवी कालीचा सोन्याचा मुकुट चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२१ मध्ये या मंदिराला भेट...

अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ; भूमिका मांडताना म्हणाले …

आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे यांनी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळीच आपण राजकारणात येत असताना...

सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये मनसेची जंबो कार्यकारणी जाहीर..

येणारी विधानसभा निवडणूक मनसे ताकतीने लढवणार आहे त्यासाठी सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये पक्षाने जोरदार बांधणी चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार...

“रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच ‘भारतरत्न’ने सन्मानित करायला हवं होतं” ; राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून मांडले रोखठोक मत

टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या...

“आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला, पण भारताने…” राज ठाकरे गहिवरले

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा...