Breaking News

सुनिल तटकरे यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला; पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी दिल्या शुभेच्छा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आज केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस या समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. नुकतीच सुनिल तटकरे...

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध विकास कामांचं करणार उद्घाटन ; पहा ‘असा’ असेल संपूर्ण दौरा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून वाशिम आणि ठाण्यात विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. 23,300 कोटींच्या कृषी उपक्रमांचा प्रारंभ आणि...

“तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना?” , राज ठाकरे कडाडले ; पहा नक्की काय झालंय

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार डॉ. किरण लहामटे, काशीराम पावरा, हिरामण खोसकर, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारुन जे आंदोलन...

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार”- पंतप्रधान मोदी

"देशात प्रचंड बदल होतोय, आपण आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या मार्गावर आहोत. आर्थिक सुधारणांद्वारे सरकारने केवळ व्यवसाय करण्यास सुलभ वातावरण निर्माण केले नाही, तर सुमारे 25...

“विशाळगडप्रकरणी मला जबाबदार धरल्याने…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

काही दिवसांपूर्वी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. याठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेदरम्यान अनेक घरांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेनंतर...

खासदार राहुल गांधी आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी हे आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यांच्या हस्ते आज (शुक्रवार ४ ऑक्टोबर) कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा...

50 % पर्यंतचे आरक्षण …. आरक्षणावरून शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘ आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75...

उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते शिवसेनेचा रॉबिनहूड नितीन नांदगावकर पुस्तकाचे शिवसेनाभवन येथे प्रकाशन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना उपनेते आणि शिवसेनाभवन येथील लोकप्रिय जनता दरबारमुळे सर्वश्रुत झालेले नितीन नांदगावकर यांच्या राजकीय...

पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचा अग्रिम वितरित केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी व अमित शहांचे आभार

केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिवृष्टी व पूरामुळे बाधित देशातील १४ राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून ५ हजार ८५८ कोटी ६० लाख रुपयांचा अग्रिम निधी वितरीत केल्याबद्दल तसेच...

काँग्रेस नेते राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार ; पहा कधी आणि कसा असेल दौरा

काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा खासदार राहुल गांधी येत्या शुक्रवारी व शनिवारी (४ व ५ ऑक्टोबर रोजी) कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. खासदार राहुल...