Breaking News

निलेश राणे लवकरच शिवसेनेत परतणार?

तब्बल 19 वर्षांनी नारायण राणेंचे चिरंजीवर निलेश राणे शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश राणे आग्रही आहेत. मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी...

महाविकास आघाडीचा मुंबईतील 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला ? 13 जागा कुणाच्या वाट्याला जाणार ??

विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची मॅथेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामधील मुंबईतील जागांवर चर्चा करण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा...

“महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस..”, गांधी जयंतीच्या शुभेच्छा देताना काय म्हणाले राज ठाकरे?

आज महात्मा गांधी यांची जयंती आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडियावरुनही शुभेच्छा दिल्या जात आहेत....

लाडक्या बहिणींसाठी आता ‘मुख्यमंत्री सुरक्षित बहीण’ योजना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये मिळत आहेत. ते पैसे बाजारपेठेत येत असल्याने अर्थव्यवस्था मोठी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच ट्रिलियन डॉलरचे...

अंबानी पितापुत्र ताफ्यासह ‘मातोश्री’वर, तेजस ठाकरेची हजेरी , दोन तास झाली बैठक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काल रात्री आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुकेश अंबानी यांनी आधी सुपुत्र अनंत अंबानी यांच्यासह 'मातोश्री' निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांच्याशी...

लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात होणार ; अजितदादांचा वादा

आगामी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कामाला लागले असून राज्य सरकारच्यावतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमधेय मिसळत आहेत....

मानखुर्द येथे पाण्याच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक !

राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. मानखुर्द येथील सोनापूर, जनकल्याण सोसायटी,...

सावरकर जर आता असते तर, यांच्या कानाखाली…; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. गायींना राजमातेचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने काल घेतला आहे. यावर आज...

पत्रकार परिषदेआधी जयंत पाटील यांच्याकडून ट्विटर डीपी चेंज ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून काय होणार घोषणा ?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे. मात्र त्याआधी जयंत पाटील यांनी...

मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा ; राज्य सरकारचे ३८ मोठे निर्णय

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विरोधक राज्यातील विविध विषयांवरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत, तर दुसरीकडे महायुती सरकारने विधानसभा...