Breaking News

याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे! ; अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणावर विजय वडेट्टीवार यांचे मत

बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली...

काँग्रेस नेत्यांचा मुख्यमंत्री पदावरून सावध पवित्रा

महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री पदावरून सावध पवित्रा घेतला आहे. नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष होतील, असा...

मोठी बातमी ! मनसेची बैठक सोडून राज ठाकरे ‘वर्षा’वर, मुख्यमंत्री शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी ही...

वरळी विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत होणार का?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण...

‘तिरुमला देवस्थानच्या 3 टेकड्या ख्रिश्चनांसाठी दिल्या’ ; भाजपाचा जगनमोहन रेड्डींवर गंभीर आरोप

भाजपा नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी प्रभारी सुनील देवधर यांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिरुपती बालाजीमध्ये दिल्या जाणाऱ्या लाडूंच्या प्रसादामध्ये प्राण्याची...

आतिशींनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरचे नवे मंत्रिमंडळ !

आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी शनिवार, 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली....

शरद पवारांच्या त्या विधानाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर ; पहा नेमकं काय घडलं

विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावर मंथन सुरू आहे. तर एका जागेवर तीनही पक्षांनी दावेदारी केल्याने त्याठिकाणी चर्चेअंती निर्णय होणार आहे. पण श्रीगोंद्यात बोलताना संजय राऊत यांनी...

स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या; राज ठाकरे कडाडले

गेल्या अनेक महिन्यापासून बीडीडी चाळीचे लोक येत आहेत. पोलीस बांधव येतात. कोळीवाड्याचे बांधव येतात. चर्चा करत आहेत. तुम्ही या महाराष्ट्राचे मालक आहात ना. तुम्ही मुंबईचे...

“वन नेशन, वन इलेक्शनचे ढोल वाजवतात, पण सिनेट निवडणुका घेण्याची हिंमत नाही” – संजय राऊत

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. येत्या रविवारी 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. याबद्दल...

“केवळ काँग्रेसचाच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीचाच आत्मविश्वास वाढलेला आहे” – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...