विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष रणनीती आखू लागला असून उमेदवारीसाठी तगड्या चेहऱ्यांचा शोधही सुरू झाला आहे. काँग्रेसला यात...
आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे मात्र देशात वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणे हा भाजपचा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून...
आज, मंगळवारी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार तिसऱ्या कार्यकाळातील १०० दिवस पूर्ण करीत आहे. ‘लखपती दीदी’ योजनेचा विस्तार आणि महाराष्ट्रातील वाढवण बंदराच्या पायाभरणीसह अनेक...
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख...
आज दक्षिण मुंबईतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जेपी नड्डा यांनी गणपती उत्सवादरम्यान गणेश पूजन केले. यानंतर जेपी नड्डा यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी...
शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी वैजापूरला सभा घेतली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार...
दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १३ सप्टेंबर राजी जामीन मंजूर केला. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात होते....
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती. विरोधी पक्षातीली एका...
केंद्र सरकारच्या वयोश्री आणि एडीप या योजना राबविताना उघड उघड दुजाभाव केला जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. देशभरात सर्वाधिक नोंदणी आणि...
शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवगंत आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप...