Breaking News

ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. कुठेही हलगर्जीपणा दाखवता कामा नये – अजित पवार

ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. कुठेही हलगर्जीपणा दाखवता कामा नये. लोकसभेला त्याची किंमत आपण मोजलेली आहे. आपण विधानसभेला खूप चांगल्या योजना दिलेल्या आहेत....

महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे कोण लोक आहेत?; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचा भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. यामुळे देशाचा व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी तब्बल 76000 कोटी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मागितली माफी म्हणाले ….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर...

शिवरायांचा पुतळा कोसळला यात वैभव नाईकांचा हात? भाजप नेत्यांच्या ‘त्या’ ट्वीटनं खळबळ

‘शिवरायांचा पुतळा कोसळला यामध्ये वैभव नाईक यांचा हात तर नाही ना? पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर वैभव नाईक १५ मिनिटांत घटनास्थळी कसे पोहोचले?’ असे सवाल निलेश राणे...

मोठी बातमी! काँग्रेसच्या ‘या’ २ आमदारांची पक्षातून हकालपट्टी; नाना पटोलेंची माहिती

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेसनं त्यांच्या पक्षातील २ आमदारांवर मोठी कारवाई केली आहे. जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी...

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची माफी; विरोधकांना केलं ‘हे’ आवाहन

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी या मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन केले. या घटनेबाबत...

माझी महाराष्ट्रात काय गरज आहे हे पक्षाला माहिती आहे. यासाठी माझा पक्ष मला महाराष्ट्रात ठेवणार. मी महाराष्ट्रात राहणार. पण.. ; उपमुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले

काही दिवसापूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. तर दुसरीकडे काही दिवसातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. याआधी...

…. आणि सुषमा अंधारेंनी नितेश राणेंचे जयदीप आपटेंसोबतचे फोटो दाखवले

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. जयदीप आपटे हा अनुभव नसलेला मूर्तीकार होता. तरीही त्याला शिवाजी...

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टचं बोलले, म्हणाले …

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीस आणि राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त केला होता. अशातच राज ठाकरे...

माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक, ड्रायव्हरसह ठोंबरे जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. संगीता ठोंबरे यांच्यासह त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर या हल्ल्यात जखमी झाले आहेत....