Breaking News

आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा शिवसेना संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात साहेब व खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या हस्ते गौरव…

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे व खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त तसेच भगवा सप्ताह औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयात...

‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी...

दिल्लीत झाल्या गाठीभेटी अन भाजपने उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर साधला निशाणा

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा...

दिल्ली दारु घोटाळा प्रकरण : मनीष सिसोदिया १७ महिन्यांनंतर तुरुंगातून येणार बाहेर

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली दारु घोटाळा प्रकरणामध्ये मनीष सिसोदियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआय आणि ईडीच्या केसमध्ये त्यांना जामिन मिळाला आहे. त्यामुळे...

‘या’ जिल्ह्यातील ६ लाख शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे ८५३ कोटी रुपये ; कृषी मंत्र्याची मोठी घोषणा

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास...

जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे. आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत – अजित पवार

माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे. आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवीशक्ती आहे. तीन दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे....

वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधवांच्या हिताचाच विचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधव आणि स्थानिकांचे हितच पाहिले जाईल. मच्छिमार व्यवसायाचे नुकसान, तसेच स्थानिकांच्या मागण्यांबाबत बंदर विकास यंत्रणांनी बैठक घेऊन, संवाद आणि समन्वयातून काम...

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्याची खा. सुळे यांची मागणी ; राज्याची मोदी आवास योजनाही केंद्राच्या अखत्यारीत घेण्याबाबत ग्रामीण विकासमंत्र्यांना पत्र

बांधकाम क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दिली जाणारी रक्कम अपुरी पडत असून तीत वाढ करावी. याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या...

‘हॉकी मॅच पाहण्यासाठी पॅरिसला यायचे होते, केंद्र सरकारने परवानगी दिली नाही’, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हरमनप्रीत सिंगला सांगितले फोनवर

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी शनिवारी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगला फोन करून पॅरिस ऑलिम्पिकमधील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. फोनवरील संभाषणात मुख्यमंत्र्यांनी...

मुंबई विद्यापीठातील वस्तीग्रहांची “फी” दरवाढ रद्द करा… ॲड.अमोल मातेले यांची मागणी..

मुंबई विद्यापीठाच्या वस्तीगृहात शिकणारे बहुतांश विद्यार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील असून,आपलं उच्च शिक्षण घेण्यासाठी वस्तीगृहात राहून शिकत असतात. वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना ज्या मूलभूत सुख-सुविधा द्यायला पाहिजे त्यांचा...