Breaking News

माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

मनसे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांचा लातूर इथं मुक्काम आहे. राज ठाकरे लातूरात पोहचताच मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं....

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकसभेप्रमाणेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. त्यासाठी...

विधानसभा निवडणूक : राज ठाकरेंचं ठरलं ! मनसेकडून २ उमेदवारांची नावे जाहीर

राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. त्यातच सर्व पक्ष योग्य उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसत आहे. मात्र या स्पर्धेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची 10 दिवसात 2 वेळा भेट, ठाकरे गटात चिंता, सूत्रांकडून मोठी बातमी

पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतली आहे. शरद पवार यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ...

देवेंद्र फडणवीसांची नवी चाल; सचिन वाझेंच्या आरोपानंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

आज मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, असा आरोप केला आहे. तसेच यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून...

अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज म्हणजे अमित शाह; पुण्यात उद्धव ठाकरे कडाडले, फडणवीसांवरही थेट हल्लाबोल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस...

“मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही…” ;पुण्यात ठाकरेंची तोफ धडाडली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज पुण्यात मेळावा झाला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र...

भेडले माडाच्या पानांचा व्यवसाय करणाऱ्यांवर होणारी कारवाई आमदार वैभव नाईक यांनी रोखली

सिंधुदुर्गात खाजगी मालकीच्या जमिनीतील भेडले माड या झाडाच्या फांद्या तोडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवर वनविभागाकडून कारवाई होत आहे. त्यांच्यावर लाखोंचा दंड आकारला जात आहे. याबाबत...

“आमच्या मुलाचा छंद पुरवायचा की नाही हे तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही ” ; राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांवर पलटवार

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघामधून डॉ. सुजय विखे यांचा पराभव झाला. त्यामुळे डॉ.सुजय विखे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत काही दिवसांपूर्वी सूचक विधान केलं होतं....

तुम्हाला गाड्या फोडायच्या असतील तर चार माणसांची नावे देतो, त्यांच्या गाड्या फोडा – प्रकाश आंबेडकर

गेल्या दोन दिवसांत दोन नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमुळे गाड्या फोडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांवर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मिश्किल...