Category: राजकारण

माझी महाराष्ट्रात काय गरज आहे हे पक्षाला माहिती आहे. यासाठी माझा पक्ष मला महाराष्ट्रात ठेवणार. मी महाराष्ट्रात राहणार. पण.. ; उपमुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले

काही दिवसापूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. तर दुसरीकडे काही दिवसातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. याआधी भाजपात मोठे बदल होणार असल्याच्या…

…. आणि सुषमा अंधारेंनी नितेश राणेंचे जयदीप आपटेंसोबतचे फोटो दाखवले

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. जयदीप आपटे हा अनुभव नसलेला मूर्तीकार होता. तरीही त्याला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम कसे…

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टचं बोलले, म्हणाले …

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीस आणि राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त केला होता. अशातच राज ठाकरे बुधवारी बदलापूर दौऱ्यावर आले होते.…

माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक, ड्रायव्हरसह ठोंबरे जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. संगीता ठोंबरे यांच्यासह त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर या हल्ल्यात जखमी झाले आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं…

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य वाद सुरुचं ; नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवर केली टीका म्हणाल्या …

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य या महायुतीमधील नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद संपण्याचं नाव घेत नाही आहे. लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी भूमिका…

मोठी बातमी ! अफझल गुरुचा भाऊ लढवणार जम्मू काश्मीरची निवडणूक; जमात-ए-इस्लामीचे चार नेतेही उमेदवार

खलिस्तानी दहशतवाद्यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढविलेली असताना आता जम्मू काश्मीरमध्येही दहशतवाद्यांशी संबंधीत नेत्यांनी उमेदवारीची तयारी केली आहे. दहशतवादी अफझल गुरुचा भाऊ आणि बंदी लादलेली संघटना जमात ए इस्लामीच्या चार नेत्यांनी…

महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ – अमोल कोल्हे

लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत. राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे. अशातच, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी…

मालवणमध्ये उद्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जनसंताप मोर्चा !

मालवण समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पुर्णाकृतीपुतळा सोमवारी कोसळला. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३…

ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था उध्वस्त केली पाहिजे-राज ठाकरे

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरातील उभारण्याता आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यामुळे…

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत भाजपाची घोषणाबाजी!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे बघायला मिळालं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे राहत…