Category: राजकारण

आता आपण काम करायचं आणि आपलं सरकार आणायचं आहे – जयंत पाटील

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सध्या सुरु आहे. आज ही यात्रा सोलापुरात आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरकरांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी आमदार रवी…

खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक ; स्वत:च ट्वीट करत याबद्दलची दिली माहिती

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. अत्यंत महत्वाचे…

मनसे Vs शिवसेना : राजकीय ॲक्शन-रिॲक्शनमुळे वातावरण तापलं, पहा नेमकं काय-काय घडलं

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कारवर शेण फेकलं, बांगड्या फेकल्या, नारळ फेकून ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. उद्धव ठाकरेंचा काल ठाण्यातील…

हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा ; वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र

जागतिक दर्जाचे ‘आयटी हब’ अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान’ परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता…

आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा शिवसेना संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात साहेब व खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या हस्ते गौरव…

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे व खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त तसेच भगवा सप्ताह औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात आरोग्य अधिकारी, कर्मचारी…

‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल. कारण आता हे…

दिल्लीत झाल्या गाठीभेटी अन भाजपने उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर साधला निशाणा

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? असा चर्चा रंगू लागल्या…

दिल्ली दारु घोटाळा प्रकरण : मनीष सिसोदिया १७ महिन्यांनंतर तुरुंगातून येणार बाहेर

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली दारु घोटाळा प्रकरणामध्ये मनीष सिसोदियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआय आणि ईडीच्या केसमध्ये त्यांना जामिन मिळाला आहे. त्यामुळे मनीष सिसोदिया १७ महिन्यानंतर तुरुंगातून…

‘या’ जिल्ह्यातील ६ लाख शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे ८५३ कोटी रुपये ; कृषी मंत्र्याची मोठी घोषणा

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख ८८ हजार शेतकऱ्यांना…

जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे. आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत – अजित पवार

माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे. आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवीशक्ती आहे. तीन दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना…