Breaking News

पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधानिर्मिती,विकासाची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न -उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या ५५ हजार ५२० कोटी ७७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात आज मंजूर करण्यात...

खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न ;दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला...

जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक;विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्यसरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती, समितीने आपला अहवाल राज्य सादर केला आहे. जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून येत्या विधानसभेच्या...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण

समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू...

मुंबई विद्यापीठाच्या carry on म्हणजेच सुवर्णसंधी अभियांत्रिकीसह फार्मसी व आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळावी ; युवासेनेची मागणी

मुंबई विद्यापीठाने carry on नुसार जुन्या अनुत्तीर्ण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना पुन्हा पुढील वर्षांमध्ये परीक्षेला बसण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर,2023 रोजी परिपत्रक काढून संधी दिली. त्याच अनुषंगाने आर्किटेक्चर...

भाजपचा वसुंधराराजेंना धक्का ; पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

मध्य प्रदेशनंतर आता भाजपने राजस्थानमध्ये दुसरा धमाका केला असून पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या...

राज्यातील २४ जिल्ह्यात आतापर्यंत २२१६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १६९० कोटी रुपये वितरीत, ६३४ कोटींचे वितरण सुरू – धनंजय मुंडे

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत पंतप्रधान पीकविमा योजना अंतर्गत २४ जिल्ह्यातील सुमारे ५२ लाख...

उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचे आश्वासन दिले म्हणून मंत्री झालो -उदय सामंत

उदय सामंत यांच्या उलटतपासणीला सुरुवात झाली आहे. काय म्हणतायत उदय सामंत जाणून घ्या देवदत्त कामत - आपण 2019 ते जून 2022 पर्यंत उच्च तंत्र शिक्षणमंत्री...

पंचनामे झाल्याशिवाय नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत – अजित पवार

पंचनामे झाल्याशिवाय शेतीच्या नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत. थोड्याच वेळात या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दालनात महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच...

समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून अशांतता पसरवणे आहे – गोपीचंद पडळकर

आरक्षणावरून सध्या मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरू झालाय. एकीकडे मनोज जरांगे आव्हानांवर आव्हानं देतायत, तर दुसरीकडे छगन भुजबळही तितक्याच टोकदारपणे प्रतिहल्ला करतायत. दरम्यान, गोपीचंद...