रायगड जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांच्या फळ पिकविम्याचे पैसे ३ जानेवारीपूर्वी अदा करा;कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश…

पुनर्रचित हवामान आधारीत फळ पिकविमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह ३ जानेवारीपूर्वी अदा करावेत असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील तळा महसूल…

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांस जबर शासन होण्यासाठी सुसंगत असा कडक कायदा करावा – उदयनराजे भोसले

महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांस जबर शासन होण्यासाठी सुसंगत असा कडक कायदा करावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांना समक्ष भेटून त्यांनी ही मागणी केली आहे.…

मालवण तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी ८ कोटी ५४ लाख ५५ हजार…

कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान

मुंबई विद्यापीठाच्या जहांगीर कावसजी सभागृहात आज झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या. राज्यातील जनतेचे…

महाराष्ट्रात 87 नव्या कोविडबाधितांची नोंद ; JN.1 बाधितांची संख्या 10 वर

राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आज राज्यात 87 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, JN.1 व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 वर पोहचली आहे.…

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण महायुती सरकार देणार – सुनिल तटकरे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्टपणे आश्वासित केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले पाहिजे पण ते कायद्याच्या कसोटीवर…

भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नाताळच्या शुभेच्छा

“भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. देशवासियांमध्ये एकता, समता, बंधुता, परोपकार, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो,” अशा शब्दात…

मोठी बातमी ! माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द झाली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर…

२२ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान – डॉ. जब्बार पटेल

२२ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आल्याची आणि महोत्सवातील जागतिक स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार…

मठ कुडाळ पणदूर हुमरमळा घोटगे रा. मा. १७९ रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

कुडाळ तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगे रा. मा. १७९ या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट २०२१- २२ अंतर्गत ३ कोटी ६० लाख रु…