काहीच दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. अनेक चर्चा यापार्श्वभूमीवर रंगत आहेत. यापैकी सध्या एक चर्चा होती वरळी मतदार संघ आणि आदित्य ठाकरेंची !...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या...
मुंबईतील लालबाग शिवडी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार अजय चौधरी आणि विभाग संघटक सुधीर साळवी यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. हा तिढा मातोश्रीपर्यंत पोहोचला...
रशियाच्या कजान शहरात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. 2020 पासून या भेटीची प्रतिक्षा होती. गलवानमधल्या रक्तरंजित संघर्षानंतर...
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये विद्यमान ३२ आमदारांना आणि नवीन ६ जणांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान उर्वरित...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी रात्री 45 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता शिंदे गटात बंडाचे पहिले...
विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. मंगळवारपासून (२२ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच अनेक नेते...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज गुवाहाटी जाऊन सहकुटूंब कामाख्या देवींचं दर्शन घेतलं आहे. मुख्यमंत्री...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली...