Breaking News

उद्धव ठाकरे वाढदिवस : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम...

महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण ; ‘धर्मवीर 2’च्या निर्मात्यांचा मोठा निर्णय , चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेल्या ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी जगभरात मराठी आणि हिंदी...

किनारपट्टीवरील मच्छीमार गावांना केंद्र सरकारचे बक्षिस, २० गावांना मिळणार प्रत्येकी २ कोटी रूपये

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत वातावरणातील बदलाला तोंड देण्यासाठी किनारपट्टी मच्छिमार गावे विकसित करण्यासाठी भारत सरकारने २ कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या...

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,...

राष्ट्रपती भवनातील ‘दरबार’ आणि ‘अशोक’ हॉलची नावं बदलली ; जाणून घ्या नवीन नावे

राष्ट्रपती भवनाताच्या आत असणाऱ्या प्रतिष्ठित असा ‘दरबार हॉल’ आणि ‘अशोक हॉल’ यांची नावे बदलण्यात आली आहेत. दरबार हॉलचे नाव आता गणतंत्र मंडप आणि अशोक हॉलचे...

पुणेकरांनो सावधान ! खडकवासलातून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास...

“…म्हणून पुण्यात पाणीच पाणी झालं”, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

पुण्याच्या खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुणे शहर व आसपासच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याची...

विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा , म्हणाले ..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. आज त्यांनी जो पदाधिकारी मेळावा घेतला तो याचसाठी घेतल्याचीही माहिती त्यांनी यावेळी...

पुणे जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस , ‘ही’ प्रसिद्ध पर्यटनस्थळे पुढचे दोन दिवस बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे जिल्ह्यात काल रात्री पासून पावसाने कहर केला आहे. रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याने नद्यांना पुर आला आहे. तर घाट विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान...

महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार ; कर्जतमध्ये ट्रॅकवर पाणी साचण्यात सुरुवात तर कल्याण डोंबिवली परिसरातील पाणीपुरवठा बंद

महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात सिंहगड रोडवर भीषण परिस्थिती आहे. दुचाकी स्कूटर, बाईकच फक्त हँडल दिसतय. चारचाकी गाड्या सुद्धा पाण्याखाली आहेत. नागरिकांना बोटीच्या...