Breaking News

पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा जाहीर करून बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांचा विकास पीएमरडीएअंतर्गत करावा ; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा त्वरित जाहीर करण्याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त रस्त्यांचा विकास पीएमआरडीए अंतर्गतच व्हावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे....

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, शेकापच्या जयंत पाटील यांना धक्का?

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि परिणय फुके हे पाचही उमेदवार विजयी...

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4’ प्रसारित करण्यात येणार 13 ; दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून

डान्समधून अनेक प्रकारच्या भावना जागृत होतात. त्यामुळे डान्स हे भावनांच्या अभिव्यक्तीचे एक समर्थ आणि गतिशील माध्यम आहे. हा अनुभव घेण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन प्रेक्षकांना आमंत्रित...

आवडीनं केलेली हेअरस्टाइल सांगते तुमचा स्वभाव; काय सांगतं ज्योतिषशास्त्र?

प्राचीन काळापासून स्त्रिया आपल्या सौंदर्याबाबत सजग असलेल्या पाहायला मिळतात. सौंदर्य प्रसाधनांपासून ते पेहरावापर्यंत सर्वच बाबतीत स्त्रियांना आकर्षण असते. महिलांचे सौंदर्य वाढवण्यात आणखी एक गोष्ट अत्यंत...

विधानपरिषदेसाठी एका-एका मतावरून संघर्ष; भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून वादंग!

आज सकाळपासून विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सायंकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक लढवत...

२६ जुलैला येणार उत्कंठा वाढवणारा ‘गूगल आई’

मराठी चित्रपटाचे वेगळेपण पाहून दाक्षिणात्य दिग्दर्शक गोविंद वराह 'गूगल आई' हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. येत्या २६ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा जबरदस्त...

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंना मुंबई पोलिसांची नोटीस; उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश!

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट पुढे आली आहे. सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांची १२ जुलै...

बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध उपाययोजनांची गरज ; खासदार सुप्रिया सुळे यांची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील मार्गांवर सर्वच दुभाजकांची ऊंची वाढविण्यात यावी. ही उंची कमी असल्याने पायी जाणारे नागरिक दुभाजकावरुन उडी मारून ते...

सुपरस्टार सिंगर 3 मध्ये कुमार सानूला त्याने एका दिवसात 28 गाणी रेकॉर्ड केल्याचा काळ आठवला

या रविवारी, रात्री 9:30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर 3 मध्ये मेलडी किंग कुमार सानूचे स्वागत करण्यात येणार आहे. ‘नमस्ते 90s’ या विशेष भागात...

पाकिस्तान क्रिकेटमधील व्हिडीओ व्हायरल ; शाहीन आफ्रिदीवर कारवाई होणार?

पाकिस्तान क्रिकेटमधील एका व्हिडिओने सध्या खळबळ उडाली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सलमान बट्टने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. टी20 वर्ल्ड कप...