पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करियर मार्गदर्शन सुरू करण्याचा प्रयत्न करणार ; खासदार सुप्रिया सुळे यांचे युवकांना आश्वासन

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आगामी काळात करिअर मार्गदर्शन सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’च्या धर्तीवर या मुलांसाठीही एखादी फेलोशिप सुरू करता येईल का? या दृष्टीने प्रयत्न…

अभिनेते प्रसाद ओक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ पोस्ट चर्चेत

१ जानेवारी २०२४ रोजी अभिनेते प्रसाद ओक यांनी इंस्टाग्रामवर नव्या घराचा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. या व्हिडीओतून प्रसादने नव्या घराची पहिली झलक दाखवली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ…

सिंदखेड राजा जि. बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना (उ बा ठा) पक्षात जाहीर प्रवेश.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, सह संपर्क प्रमुख छगन दादा मेहेत्रे, यांच्या प्रमुख उपस्थितीत…

BoycottMaldives ट्रेंडमुळे मालदीवचे बुकिंग धडाधड रद्द !

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याची छायाचित्रं प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांनी या भारतीय स्थळाला भेट देण्याचे आवाहनही केले. मात्र त्यांच्या त्या आवहनानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टीकेमुळे तोच…

संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी खा. सुळे यांना उत्कृष्ट संसद मानरत्न पुरस्कार ;संसद मानरत्न आणि संसद महारत्न दोन्ही पुरस्कारांचे १७ फेब्रुवारीस दिल्लीत वितरण

संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी आणि त्याचवेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसद…

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा शेख हसीना सरकार

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा आवामी लीगचं सरकार येणार आहे आणि शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार आहेत. भारताच्या शेजारी देशात रविवारी (७ डिसेंबर) सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आवामी लीगने…

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री – आदित्य ठाकरे

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ते करप्ट आहेत. त्यांना टेंडरमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. ते आईस्क्रिमही खातात तर टेंडर ब्रोकरेजचं खातात. ट्रॅक्टर आणि काँट्रॅक्टरमधला फरक त्यांना…

अहो, आमदार पळवून नेलेले घटनाबाह्य ‘मुख्यमंत्री’ ; ऍड. अमोल मातेले यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ऍड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत पाण्याचा फवारा मारला होता. याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ऍड. अमोल मातेले यांनी…

महायुतीच्या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादीचे ३६ जिल्ह्यात ‘जिल्हा समन्वय प्रमुख’ जाहीर..

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीच्या इतर ११ घटक पक्षांच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले असून या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा समन्वय प्रमुखांची घोषणा करण्यात…

प्रभू श्रीरामा, आमच्या ‘महानंद’ला वाचव रे बाबा! ; सामानाचा अग्रलेख चर्चेत !

मुंबईतील महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचा ताबा गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा ठराव झाल्याने सरकारवर आज सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. राज्यासह सरकारवर टीका करत…