अभिजात दर्जामुळे देशातील ४५० विद्यापीठात मराठी शिकण्याची सोय: ॲड विलास पाटणे
कवी कुसुमाग्रज यांची मुलाखत रत्नागिरीत घेण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य समजतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यामुळे देशातील ४५० विद्यापीठात मराठी शिकण्याची सोय होईल याच स्वागतच आहे…