Tag: Balasahebanchishivsena

भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना तिकीट!

महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र शिंदे गटाने आता माघार घेतली आहे.…

“फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा!” ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा..

आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा झाला. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात…

शिंदेंचा पक्ष दोन-चार महिन्यांपुरताच ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन-चार महिन्यांपुरता उरला आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील, असे मला वाटत नाही’, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि…

महायुती फक्त कागदावर आणि प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांमध्ये असाच विसंवाद राहिला तर अवघड जाऊ शकते – उमेश पाटील

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे टीका करताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला…

मोठी बातमी ! आमश्या पाडवी यांचा ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता आमदार आमश्या…

भेटीगाठी आणि कोट्यावधींचे करार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दावोसमधून महत्वपूर्ण पोस्ट

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात जागतिक आर्थिक परिषद होत आहे. यासाठी भारताकडून महत्वाचे नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्राचं शिष्टमंडळही दावोसमध्ये पोहोचलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दावोसंध्ये झालं. यावेळी बृहन महाराष्ट्र…

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री – आदित्य ठाकरे

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ते करप्ट आहेत. त्यांना टेंडरमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. ते आईस्क्रिमही खातात तर टेंडर ब्रोकरेजचं खातात. ट्रॅक्टर आणि काँट्रॅक्टरमधला फरक त्यांना…

‘..म्हणून आमच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही’ ; सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरेंच्या वकिलांचा मोठा दावा

आजपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुढील तीन दिवस युक्तीवाद होणार आहे. दोन्ही बाजूने अनेक दिग्गज वकीलांची फौज बाजू मांडत आहे.…