Tag: bjp

लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यात कोण येणार महायुती की महाआघाडी ?

राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. महायुतीमध्ये भाजपा (२८), शिवसेना (एकनाथ शिंदे) (१५) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

लोकसभा निवडणूक २०२४ एक्झिट पोलचे आकडे आले समोर ; पहा काय सांगतोय निकाल

देशात गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज संपुष्टात येत आहे. देशात शुक्रवारी लोकसभेचे सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले. हे मतदान संपत असताना सर्वांना उत्सुकता…

यावेळी मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे – प्रकाश आंबेडकर

वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. स्वतःच्या…

मोठी बातमी ! काँग्रेस फुटली, 4 जूननंतर बडा नेता भाजपवासी होणार; नितेश राणे यांचा दावा

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक मोठा दावा केला आहे. राणे यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. 4 जूननंतर काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये येणार आहेत.…

बीडमध्ये पंकजा मुंडे, जालनात रावसाहेब दानवे पडणार ; चंद्रकांत खैरेंचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे पाच दिवस बाकी असताना दावे प्रतिदावे करणं सुरू झालं आहे. प्रत्येक उमेदवार मीच जिंकून येणार असा दावा करत आहे. तसेच आपल्याच अलायन्सला अधिक जागा मिळतील असाही…

मुंबईत 63 तासांच्या ‘मेगाब्लॉक’ला विरोध ; राष्ट्रवादीचं ऍड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वात आंदोलन

प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे उपनगरीय मार्गावरील 930 फेऱ्या रद्द होणार असल्याने 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. मध्य रेल्वेने ब्लॉक मागे घ्यावा,…

मोठी बातमी ! मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आगामी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक…

देशात सत्तेवर मोदी 3.0 येणार, ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलचा हे 21 स्टॉक घेण्याचा सल्ला

निवडणूक निकालाचा शेअर बाजारावर सुद्धा खूप गंभीर परिणाम होतो. कारण सरकार बदलल्यानंतर धोरण बदलतात. गुंतवणूकीवर परिणाम होतो. त्यामुळे शेअर बाजाराचही लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाकडे बारीक लक्ष आहे. निकालाच्या दृष्टीने…

“संजय मित्रा… तुझं असं निघून जाणं मनाने अजूनही स्वीकारलं नाही” ; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्या भावना

संजय देसले हा माझ्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीच्या काळापासून रिक्षा युनियनच्या माध्यमातून जोडला गेलेला माझा अत्यंत जवळचा मित्र आणि सहकारी होता. त्याचे गेल्या आठवड्यात निधन झाले, संजय मित्रा… तुझं असं निघून…

जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; विक्रमादित्य सिंह यांच्यावर कंगना राणौतचा हल्लाबोल

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची उमेदवार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत सतत प्रचारात व्यस्त आहे. मंगळवारी कंगना प्रचारासाठी चंबा जिल्ह्यातील पांगी या दुर्गम भागात पोहोचली. येथे तिने…