Tag: bjp

लाडक्या बहिणीवरून महायुतीत चढाओढ ; बारामतीत देवाभाऊंच्या फ्लेक्सवरुन अजित पवार गायब…

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या श्रेयवादावरुन महायुतीतच चढाओढ सुरु असतानाच बारामतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एक फ्लेक्स मोरगाव रस्त्यावरील एका होर्डिंगवर झळकला. बारामतीत हा फ्लेक्स लावताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माफीनाम्यानंतर खासदार उदयनराजे भोसलेंनी दिली मोठी प्रतिक्रिया

राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाढवण येथील कार्यक्रमात शिवरायांची माफी मागितली. त्यानंतर त्यांनी सावरकरांचा दाखला देत काँग्रेसवर…

महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे कोण लोक आहेत?; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचा भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. यामुळे देशाचा व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी तब्बल 76000 कोटी खर्च करण्यात येणार आहे. या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मागितली माफी म्हणाले ….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण…

शिवरायांचा पुतळा कोसळला यात वैभव नाईकांचा हात? भाजप नेत्यांच्या ‘त्या’ ट्वीटनं खळबळ

‘शिवरायांचा पुतळा कोसळला यामध्ये वैभव नाईक यांचा हात तर नाही ना? पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर वैभव नाईक १५ मिनिटांत घटनास्थळी कसे पोहोचले?’ असे सवाल निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्याबद्दल उपस्थित…

हर्षवर्धन पाटील राज्यातील मोठे नेते, भाजपवाले अपमानास्पद बोलत असतील तर हे दुर्दैवी : सुप्रिया सुळे

“हर्षवर्धन पाटील राज्यातील फार मोठे नेते आहेत. हर्षवर्धन पाटील यांचं अनेक वर्षाचे योगदान फक्त इंदापूर किंवा पुणे जिल्ह्य पुरतं नाही राज्यात राहिलेलं आहे. जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात असलो तरी…

शरद पवारांना पुरवली Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने Z+ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. पवारांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची…

विधानसभा निवडणूक : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग, भाजप नेते आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

विधानसभा निवडणुकांना अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अशातच, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार…

गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर अन्नत्याग उपोषण मागे, कॅबिनेट बैठकीत प्रश्न मार्गी लावण्याचे शिक्षकांना आश्वासन

आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आदिवासी विकास कंत्राटी कला, क्रीडा आणि संगणक शिक्षण कृती समितीच्या वतीने नाशिक येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे. तर आपल्या मागणी संदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत…

लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी अनेक कारस्थानं केली. ही योजना बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही – उपमुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यभर एक योजना चांगलीच गाजत आहे ‘ लाडकी बहीण योजना’ ! या योजनेबाबत राज्य सरकारने कौतुकाने अनेक गोष्टी सांगितल्या तर विरोधकांनी कडाडून टीका केली. आता यावर उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…