Tag: bjp4maharashtra

मोठी बातमी ! काँग्रेस फुटली, 4 जूननंतर बडा नेता भाजपवासी होणार; नितेश राणे यांचा दावा

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक मोठा दावा केला आहे. राणे यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. 4 जूननंतर काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये येणार आहेत.…

बीडमध्ये पंकजा मुंडे, जालनात रावसाहेब दानवे पडणार ; चंद्रकांत खैरेंचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे पाच दिवस बाकी असताना दावे प्रतिदावे करणं सुरू झालं आहे. प्रत्येक उमेदवार मीच जिंकून येणार असा दावा करत आहे. तसेच आपल्याच अलायन्सला अधिक जागा मिळतील असाही…

मोठी बातमी ! मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आगामी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक…

आमच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला या… उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदी यांना निमंत्रण

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं आहे. येत्या 4 तारखेचं मोदीजींना आजच आमंत्रण देतोय. मोदीजी, तुम्ही आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचं आमंत्रण देतोय.…

पालघर लोकसभा : उपमुख्यमंत्री फडवीसांकडून महायुतीला पांडव अन् आघाडीला कौरवांची उपमा

डहाणू येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती भाजप महायुतीचे पालघर लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित…

पुण्यात राजकीय गोंधळ ; काँग्रेस- भाजप आमने सामने

पुण्यात काँग्रेस- भाजप आमने सामने आल्याचे चित्र दिसून येत आहे. कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा बॅनर लावून चिठ्ठ्यांचे वाटप होत असल्याचा आक्षेप भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. भाजपचे माजी नगरसेवक…

पंतप्रधान मोदी हा एक लटकता आत्मा; शरद पवार समजून घ्यायला त्यांना 100 जन्म घ्यावे लागतील – संजय राऊत

पंतप्रधान मोदी हा एक लटकता आत्मा आहे. तो इकडे-तिकडे लटकत फिरत आहे. त्या लटकत्या आत्म्यासोबत आमचे महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधीच जाणार नाहीत, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी…

बारामतीनंतर आता पुण्यात लक्ष ; पुण्यात आज महायुतीची बैठक पार पडणार

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी झाले. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदार संघात मतदानाचा टक्का घसरला. बारामतीमध्ये केवळ 56.07 टक्के मतदान झाले. मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा ते नऊ टक्के कमी आहे.…

आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरे यांना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये – शरद पवार

उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आल्यास त्यांना मदत करणारा पहिला व्यक्ती मी असेन, या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेच्या काळात आपण त्यांची विचारपूस…

तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही त्यात आमचा दोष काय? ; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा घणाघात

राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राजकीय पक्षांमध्ये आरोप – प्रत्यारोप, टीका होताना दिसून येत आलेत. नुकतीच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…