Breaking News

गुढीपाडवा २०२४ : मनसेचा संकल्प काय असणार ? यंदा राज ठाकरेंची तोफ कोणत्या मुद्द्यांवर धडाडणार?

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दादर येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. आज नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता दादरमधील शिवतीर्थ मैदानात हा मेळावा आयोजित करण्यात...

गुढीपाडवा २०२४ : ३० वर्षानंतर गुढीपाडव्याला दुर्लभ संयोग, धन-धान्याने भरभराटीचा काळ

मंगळवार ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडवा सण साजरा होत आहे. या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शके १९४६ क्रोधीनाम नाव संवत्सर सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार...

यापुढे लोकसभेपुरते नाही तर कायमस्वरुपी मनोमिलन; उदयनराजे भोसले यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

आजपर्यंत अनेक पंतप्रधानांनी केवळ घोषणाच दिल्या. परंतु, घोषणा देऊन गरिबी हटत नाही तर अंत:करणात तशी इच्छा असावी लागते. पर्याय नसल्याने तब्बल चाळीस वर्षे लोकांनी काँग्रेसला...

बाप-लेक आमनेसामने! गजानन कीर्तिकर लढवणार अमोल कीर्तिकरांविरोधात लोकसभा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वायव्य (उत्तर-पश्चिम) मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. कीर्तिकर हे उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराऐवजी सक्तवसुली संचालनालयाच्या समन्स...

अभिनेत्री रकुल प्रित सिंहने केली आमदार धिरज देशमुखांसाठी खास पोस्ट म्हणाली …

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री रकुल प्रित सिंगनेही धिरज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत....

‘वेळ आल्यास देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दोन अंगठे देण्यासही आपण तयार आहोत’ – सदाभाऊ खोत

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींकडून जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. सभा, मेळावे आणि बैठकांचा धडाका सध्या सुरु आहे. यातच महायुतीमधील...

पुणेकरांच्या उदंड प्रतिसादात;भव्य प्रदर्शन व खाद्यजत्रेचे उद्घाटन संपन्न!

पुणेकर नागरिकांना सुट्टीच्या काळात खरेदी व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल सेन्ट्रल पार्क प्रांगण, आपटे रोड, डेक्कन जिमखाना येथे आयोजित ३ दिवसांच्या खरेदी महोत्सव व खाद्य...

धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा

धाराशीव येथील अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान धाराशीव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी...

दलित पँथर संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेत पाठिंबा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन दिले पाठिंब्याचे पत्र…

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वारे वाहत आहेत. नक्की कोण जिंकणार हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. काही ठिकाणी पाठिंबा तर काही ठिकाणी दुरावा राजकीय वर्तुळात...

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे शहर ग्रंथालय समितीच्या अध्यक्षपदी प्राजक्ता जाधव यांची नियुक्ती!

पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे शहर अध्यक्ष – ग्रंथालय या पदावर पर्वती विधानसभा मतदार संघातील बिबवेवाडी येथील प्राजक्ता सिद्धार्थ जाधव यांची आज...