Tag: kshitijnews

लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ठाकरे गटाच्यावतीने वचननामा असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या जाहीरनाम्याची घोषणा केली.…

बाल चित्रपट महोत्सवाचे सर्वत्र आयोजन केले पाहिजे– महेश कोठारे

बालचित्रपट महोत्सव सर्वत्र आयोजित करणे महत्वाचे आहे कारण चित्रपट बघूनच मुले खूप शिकत असतात. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या मुलांनी देखील असे मराठी चित्रपट बघितले पाहिजेत माझे बहुतेक चित्रपट प्रौढांबरोबर लहान…

मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

महाविकास आघाडीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग…

भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना

राज्यात आणि देशात उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. अशातच देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभाही जोरदार सुरू आहे. कशाचीही तमा न बाळगता राजकीय नेते आपल्या…

कोटक महिंद्रा बँकेच्या खातेदारांनो लक्ष द्या, ही बातमी तुमच्यासाठी !

उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन सहकारी बँकेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आणखी एका बँकेवर कारवाई केली आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीच्या कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादले आहेत. त्यानुसार आता कोटक बँकेच्या…

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान ; ‘यांचाही’ करण्यात आला खास सन्मान

मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार या वर्षी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ…

उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व संस्कार सोडले ; अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज अमरावतीत सभा आयोजित करण्यात आली. या…

मी वादळात उभा राहणार आहे, संकटांना तोंड देणार आहे. येऊदे किती संकटं मी उभा ठाकलो आहे – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीका केली. मी वादळात उभा राहणार आहे, संकटांना तोंड देणार…

निवडणुक आयोगाचा‌ गळा भाजपच्या हाती ; माणिकराव ठाकरे यांची‌ टिका

सर्वांना न्याय‌ मिळावा, निवडणु प्रक्रीया निपक्षपातीपणे व्हावी, यासाठी निवडणुक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, आज निवडणुक आयोगाचा गळा भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हातात ठेवला आहे. त्यामुळे…

मे महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये असतात ‘हे’ खास 5 गुण

मे महिन्यात सूर्य मेष आणि वृषभ राशीत संचार करतात. त्यामुळं मे महिन्याज जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये मेष आणि वृषभ राशीचे गुण अधिक असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळं त्याचा स्वभाव थोडा शांत तर…