Breaking News

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का ; माजी उपमहापौर राजू शिंदेंसह तब्बल 18 जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला

छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातात शिवबंधन...

कॉर्पोरेट कंपनीच्या सीईओने कामागारांसोबत काम करत घालून दिला नवा आदर्श

एका कॉर्पोरेट कंपनीचा सीईओ आपल्या कंपनीच्या कामागारांसोबत स्वतः साईटवर जाऊन काम करतो आणि आपण सगळे समान आहोत हा आदर्श घालून देतो, हे दृश्य तसं दुर्मिळच....

अनंत-राधिका संगीत सोहळा : धोनी आणि साक्षीची ‘संगीत समारंभा’ला हजेरी

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव म्हणजेच अनंत अंबानी यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी होत आहे. अनंत अंबानी आणि राधिक राधिका मर्चंट यांच्या...

वायकरांवरील गुन्हा मागे घेतल्यानंतर राऊत कडाडले , फडणवीसांना चॅलेंज देत म्हणाले …

खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. यावरून...

तब्बल 12 वर्षांनंतर मंगळ आणि गुरुची युती ; पहा कोणत्या राशींच्या लोकांना अनपेक्षित धनलाभ

ग्रहांचा सेनापती मंगळ ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो. यावेळी मंगळ मेष राशीमध्ये स्थित आहे आणि 12 जुलै रोजी सकाळी 6:58 वाजता तो वृषभ राशीत प्रवेश करेल....

मोठी बातमी ! खासदार रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे, मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चीट

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर यांना क्लीन चीट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी भूखंड...

इंडियाज बेस्ट डान्सर 4 साठी पुन्हा एकदा अभिनेता जय भानुशाली होस्टच्या रुपात दिसणार आणि यावेळी सोबत गेल्या वेळेसचा स्पर्धक अनिकेत चौहान असणार!

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने अलीकडेच ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या लोकप्रिय डान्स रियालिटी शोच्या नवीन सीझनची घोषणा केली आहे. आपल्या चौथ्या सीझनमध्ये हा शो प्रेक्षकांना ‘जब दिल...

लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रातील DJ बंद करा ; अखिल महाराष्ट्र सांस्कृतिक कलाकार संघटना आणि आर्यभूषण थिएटरच्या वतीने मागणी

लोककला तमाशा हा १७ व्या शतकापासून लोकप्रिय असणारा लोककला प्रकार आहे. या लोकप्रिय कला प्रकारचे पारंपारिक रूप कसे आहे. मात्र, आधुनिक काळात त्याचे स्वरूप बदलले ...

जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले, त्यांच्या आरोपांना भाजपा आमदारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले ; बघा नेमके काय घडले

विधानसभेत आज (३ जुलै) अर्थसंकल्पावर चर्चा चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांना भाजपा...

राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार? ; तीन बड्या नेत्यांच्या गुप्त बैठकीमुळे राजकारणात खळबळ

राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. आज मराठवाड्यातील तीन बड्या नेत्यांची बंद दाराआड गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या गुप्त बैठकीचा फोटो सोशल...