Breaking News

आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर ; महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया

अजित पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या आश्वासन...

‘NEET’ प्रकरणावरून राज्यसभेत राडा

NEET-UG परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी राज्यसभेत विरोधी सदस्यांनी सरकारला घेरले असताना, सभापती जगदीप धनखर यांनी शुक्रवारी सांगितले की, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे स्वतः खुर्चीसमोर आले,...

“तुफानों में सँभलना जानते हैं”, अजित पवारांची विधानसभेत शेरोशायरी

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधीचा हा सध्याच्या महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पात राज्य...

आशिष शेलारांनी सांगितली ‘ती’ आठवण , आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले ; पहा नक्की काय झाले

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावर 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांचे 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत...

अभिनेता स्वप्नील जोशींच्या हस्ते ५६ किलोचा केक कापून बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळ्याचा समारोप 

कलाक्षेत्रात बालगंधर्व रंगमंदिरांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. देशात किंवा जगात कुठेही एखाद्या वास्तूचा वाढदिवस साजरा होत नसेल मात्र बालगंधर्व रंगमंदिराचा होतो आणि तो कलाकार साजरा...

आषाढीसाठी प्रशासन सज्ज , वारकऱ्यांसाठी 65 एकर जागा आरक्षित

पंढरपूरनगरी अवघ्या काही दिवसांत वारकऱ्यांनी फुललेली दिसेल. टाळ-चिपळ्यांच्या गजरात अनेक गावांतून पालख्या निघायला सुरुवात झाली आहे. आज जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान तर उद्या माऊलींचे...

अजित पवारांनी सांगितला आमदार सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा ; उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी (पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ) दोन दिवसांपूर्वी मतदान पार पडलं. दरम्यान, विधान परिषदेतील चार सदस्यांच्या निरोपाच्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित...

विधानभवनाबाहेर इंडिया आघाडीविरोधात सत्ताधाऱ्यांकडून बॅनरबाजी तर विरोधकांनीही दिल प्रत्युत्तर

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री अजित पवार हे विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात...

टाटांना सॅल्यूट ! कंपन्यांमध्ये लागू होणार २५ टक्के आरक्षण

देश-विदेशात कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी काही वेगळे निर्णय घेण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. टाटा समूहाच्या दिग्गज टाटा स्टील या कंपनीने गेल्या शंभर वर्षांपूर्वी कामाच्या...

मुंबई मेट्रोच्या ऑपरेशन विभागात मनुष्य बळ पुरविण्याच्या कंत्राट कामात भ्रष्टाचार करणाऱ्या मे.डी.एस.इंटरप्रायसेस ह्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणि सदर भ्रष्टाचारात सामील मेट्रो अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा ; ॲड.अमोल मातेले यांची मागणी

मुंबई मेट्रोच्या ऑपरेशन विभागात मनुष्य बळ पुरविण्याच्या कंत्राट कामात भ्रष्टाचार करणाऱ्या मे.डी.एस.इंटरप्रायसेस ह्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणि सदर भ्रष्टाचारात सामील मेट्रो अधिकाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात...