Tag: kshitijnews

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर ; पहा कोणाला देण्यात आली पुन्हा संधी

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादी तयार असल्याचं म्हटलं होतं.…

मोठी बातमी ! शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचं…

भास्कर जाधवांची शिमगोत्सवात हजेरी ; नाचवली पालखी

राज्यात सध्या सगळीकडे होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय. कोकणात रात्रीपासूनच शिमगोत्सवाचा फिवर पाहायला मिळतोय. रत्नागिरीच्या ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षातून…

होळी २०२४ : राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी दिल्या शुभेच्छा !

आज सर्वत्र होळीचा उत्साह दिसून येत आहे. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. काय आहे…

काँग्रेस पक्षाच्या  वाढीसाठी आता निष्ठावंतांची  न्याय संघर्ष यात्रा:आबा बागुल

आगामी काळात काँग्रेसच्या कोणत्याही निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये आणि पक्षपातळीवर त्याची गंभीरतेने दखल घेतली जावी या उद्देशाने आता निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रा काढणार आहोत. त्यातून निष्ठावंतांची भावना सातत्याने पक्षाच्या श्रेष्ठींपुढे…

राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा जाहीरनामा समिती स्थापन;अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा…

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तर निमंत्रक म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली…

आढळराव पाटील करणार 26 मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश ; आढळराव आणि कोल्हे यांच्यातच होणार थेट लढत

शिरुरमध्ये पुन्हा एकदा यापूर्वीचे प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ अमोल कोल्हे यांच्यातच थेट लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या शिवाजीराव…

रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या- सुप्रिया सुळे

आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली…

मोठी बातमी: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली. आज संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार…

लोकसभा निवडणूक 2024: ठाकरे – शाह भेटीने राज्याचे वारे बदलणार ?

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच राज्याच्या राजकारणात वाऱ्याच्या वेगाप्रमाणे घटना घडताना दिसून येत आहेत. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे मनसे…