Breaking News

रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये; लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस

रवींद्र वायकर यांचे निवडणूक जिंकणे वादग्रस्त व शंकास्पद आहे, येथे पारदर्शक व कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज’ ही नवी मालिका घेऊन येत आहे एक झंजावाती रोमान्स आणि त्यातून अवचित जन्मलेली प्रेमकहाणी

‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘एक दूजे के वास्ते’ यांसारख्या आधुनिक प्रेमकहाण्या सादर करणारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनी आता...

खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर तातडीने कारवाई करा ; खासदार सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

शेतकऱ्यांना खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कीटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची अडवणूक केली जात आहे, हा...

आळंदी ते पंढरपूर ‘चित्रवारी’चा,दि. २५ जून रोजी आळंदीत शुभारंभ!!

भक्तीरसाने नाहून निघालेल्या परंपरागत वारीवर आधारित ‘दिठी’या मराठी चित्रपटाचा विशेष शो आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावर दि. २५ जून ते १७ जुलै या कालावधीत...

अजितदादांच्या राष्ट्रवादीची जास्त भीती वाटत असल्यानेच विरोधकांकडून बदनामीची मोहीम ;परंतु या सगळयांना चारीमुंड्या चीत करुन राष्ट्रवादी काँग्रेस उभारी घेईल – सुनिल तटकरे

फळे धरलेल्या झाडावरच दगड जास्त मारले जातात. विरोधकांना आज सर्वाधिक भीती अजितदादांच्या राष्ट्रवादीची वाटत असल्याने त्यांच्या बदनामीची मोहीम विरोधकांकडून राबवली जातेय परंतु या सगळयांना चारीमुंड्या...

‘नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले’ ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व...

दार्जिलिंगमध्ये भीषण रेल्वे अपघात; 15 जणांचा मृत्यू झालाय तर 60 पेक्षा अधिक जखमी

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये सोमवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाताहून येणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. तर...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू ;अहमदनगर जिल्हयातून रणशिंग फुंकणार

एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र' हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा उद्यापासून अहमदनगर जिल्हयातून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम...

आमचा पराभव हा राजकीय दबाव वापरून केलेला आहे – आदित्य ठाकरे

देशात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. केंद्रात सरकार देखील स्थापन झाले; मात्र उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अजूनही तिढा सुटलेला नाही. या ठिकाणी ईव्हीएम मशीन...

प्रियंका गांधी पहिल्यांदा निवडणूक लढवणार, राहुल गांधीच्या राजीनाम्यानंतर वायनाडमधून पोटनिवडणुकीच्या रिंगणात

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी वायनाडमधील जागा प्रियंका गांधी यांच्यासाठी सोडणार आहेत. काँग्रेसचे...