Tag: loksabhaelection

विरोधकांकडे ना नेता आहे, ना नीती आहे ; अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

एकीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करणारी इंडिया आघाडी आहे. तर दुसरीकडे २३ वर्षांपासून एकही सुटी न घेता भारतमातेची सेवा करणारे नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यावर २५ पैशांच्या…

नाना पटोलेंनी रविंद्र धंगेकरांसाठी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून

पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कॉग्रेसने विर्दभातील दहा आमदार पुण्यात उतरविले आहेत. हे आमदार पाच तळ ठोकुन कॉग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर लक्ष ठेवणार आहे. त्याबाबतचा अहवाल…

बारामतीनंतर आता पुण्यात लक्ष ; पुण्यात आज महायुतीची बैठक पार पडणार

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी झाले. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदार संघात मतदानाचा टक्का घसरला. बारामतीमध्ये केवळ 56.07 टक्के मतदान झाले. मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा ते नऊ टक्के कमी आहे.…

मला सुनेत्रा पवारांची दया येते, अजितदादांनी एका गृहिणीला बळीचा बकरा बनवलंय: संजय राऊत

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय होणार आहे. मला सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांचे पतीराज अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना बळीचा बकरा बनवले आहे, अशी…

तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या तिसवाडी तालुक्यातील सुमारे १ लाख ५ हजार ८०० मतदार मंगळवारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या तालुक्यात पणजी, ताळगाव, सांत आंद्रे, सांताक्रुझ आणि कुंभारजुवा असे पाच…

लोकसभा निवडणूक २०२४ : आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लागल्याने सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या अनुक्रमे बारामती, सोलापूरसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी मतदान होत आहे. २…

‘त्या’ आंदोलनाचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षी राज्यव्यापी आंदोलनं केल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. जरांगे पाटील यांनी उपोषण करून राज्य सरकारला त्यांच्या मागण्यांची दखल घ्यायला लावली होती. तसेच त्यांच्या आंदोलनाला…

काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजितदादा स्पष्टच बोलले , म्हणाले ..

राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. 11 मतदारसंघात मतदान पार पडतयं.. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसह कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला. काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद…

यावेळी रायगड लोकसभा मतदार संघात लाखाच्या फरकाने मी निवडून येईल ; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास

रायगड लोकसभा मतदार संघात आज ७ मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि कुटुंबीयांनी रोहा तालुक्यातील दूरटोली, सुतार वाडी येथील…

मतदानाच्या एक दिवस आधी आरजीपीचे अध्यक्ष आणि उत्तर गोव्याचे उमेदवार मनोज परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल

गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी उद्या (मंगळवारी, दि.07) मतदान होत आहे. राज्यात भाजप, काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षा (आरजीपी) च्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होणार आहे. मतदानाला एक दिवस असताना आरजीपीचे अध्यक्ष…