Tag: mns

ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था उध्वस्त केली पाहिजे-राज ठाकरे

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरातील उभारण्याता आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यामुळे…

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले…

गेल्या दोन दिवसांपासून बदलापूरमधील आंदोलन आणि त्याला कारणीभूत ठरलेला शहरातल्या आदर्श शाळेतला धक्कादायक प्रकार या गोष्टींची चर्चा पाहायला मिळत आहे. आदर्श शाळेत अक्षय शिंदे नावाच्या कर्मचाऱ्याने शाळेतल्या तीन वर्षांच्या दोन…

विधानसभा निवडणूक : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग, भाजप नेते आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

विधानसभा निवडणुकांना अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अशातच, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार…

कोकणी माणसाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मुनव्वर फारुकीविरोधात राज्यात वातावतरण तापलं ; मुनव्वर फारुकी जिथे दिसेल तिथं चोपा, मनसे नेता संतप्त

स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस हिंदी या रिॲलिटी शोचा विजेता मुनव्वर फारुकी सध्या बराच चर्चेत आहे. बऱ्याच वेळा वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत सापडलेल्या मुनव्वरने यावेळी पुन्हा एकदा असंच एक वादग्रस्त…

मनसे Vs शिवसेना : राजकीय ॲक्शन-रिॲक्शनमुळे वातावरण तापलं, पहा नेमकं काय-काय घडलं

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कारवर शेण फेकलं, बांगड्या फेकल्या, नारळ फेकून ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. उद्धव ठाकरेंचा काल ठाण्यातील…

माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

मनसे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांचा लातूर इथं मुक्काम आहे. राज ठाकरे लातूरात पोहचताच मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यात…

विधानसभा निवडणूक : राज ठाकरेंचं ठरलं ! मनसेकडून २ उमेदवारांची नावे जाहीर

राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. त्यातच सर्व पक्ष योग्य उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसत आहे. मात्र या स्पर्धेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडी घेतलीय. कारण मनसेकडून विधानसभेसाठी…

यशश्री शिंदे हत्याकांड : लव्ह जिहाद केलं म्हणून मारायचं आणि पुजाऱ्याने केल्यावर सोडायचं असं नाही – शर्मिला ठाकरे

उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडानंतर लव्ह जिहादचा आरोप कऱणाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. लव्ह जिहाद केलं म्हणून मारायचं आणि पुजाऱ्याने केल्यावर सोडायचं असं…

विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा , म्हणाले ..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. आज त्यांनी जो पदाधिकारी मेळावा घेतला तो याचसाठी घेतल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. युती करायची का? कुणाबरोबर…

आषाढी एकादशीनिमित्त राज ठाकरेंचं विठुरायाला एकच साकडं… ‘माझ्या महाराष्ट्रात…’

आज आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र मोठ्या भक्तीभावाने विठ्ठलाची पूजा केली जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी आजच्या आषाढी…