Breaking News

अमोल कोल्हेंचं जयंत पाटलांबाबत मोठं विधान; म्हणाले…

विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघात सभा...

सुनिल तटकरे यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला; पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी दिल्या शुभेच्छा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आज केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस या समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. नुकतीच सुनिल तटकरे...

50 % पर्यंतचे आरक्षण …. आरक्षणावरून शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘ आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75...

पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचा अग्रिम वितरित केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी व अमित शहांचे आभार

केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिवृष्टी व पूरामुळे बाधित देशातील १४ राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून ५ हजार ८५८ कोटी ६० लाख रुपयांचा अग्रिम निधी वितरीत केल्याबद्दल तसेच...

महाविकास आघाडीचा मुंबईतील 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला ? 13 जागा कुणाच्या वाट्याला जाणार ??

विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची मॅथेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामधील मुंबईतील जागांवर चर्चा करण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा...

पत्रकार परिषदेआधी जयंत पाटील यांच्याकडून ट्विटर डीपी चेंज ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून काय होणार घोषणा ?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे. मात्र त्याआधी जयंत पाटील यांनी...

मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा ; राज्य सरकारचे ३८ मोठे निर्णय

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विरोधक राज्यातील विविध विषयांवरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत, तर दुसरीकडे महायुती सरकारने विधानसभा...

“दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे” ; खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास

"दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे" असा विश्वास पुणे येथील भुकूम येथील दौऱ्यांत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला...

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; देशी गायीला ‘राज्यमाता गौमाते’चा दर्जा

महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायींच्या संरक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आपल्या आदेशात...

महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार ? बीआरएस पक्ष शरद पवार गटात विलीन होणार ?

महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात वाऱ्याप्रमाणे घटना घडत आहेत . अशातच आता महत्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा...