Tag: news

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य वाद सुरुचं ; नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवर केली टीका म्हणाल्या …

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य या महायुतीमधील नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद संपण्याचं नाव घेत नाही आहे. लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी भूमिका…

मोठी बातमी ! अफझल गुरुचा भाऊ लढवणार जम्मू काश्मीरची निवडणूक; जमात-ए-इस्लामीचे चार नेतेही उमेदवार

खलिस्तानी दहशतवाद्यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढविलेली असताना आता जम्मू काश्मीरमध्येही दहशतवाद्यांशी संबंधीत नेत्यांनी उमेदवारीची तयारी केली आहे. दहशतवादी अफझल गुरुचा भाऊ आणि बंदी लादलेली संघटना जमात ए इस्लामीच्या चार नेत्यांनी…

महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ – अमोल कोल्हे

लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत. राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे. अशातच, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी…

शिवसाई ज्योत गोविंदा पथक चेंबूरने अभिनेत्री सई मांजरेकरच्या उपस्थितीत फोडली दहीहंडी

गोविंदा रे गोपाळा …., गो गो गोविंदा .., एक दोन तीन चार हमाल पुरातील पोर हुशार.., हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की .., असे म्हणत भर पावसात एम्पायर इस्टेट…

मालवणमध्ये उद्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जनसंताप मोर्चा !

मालवण समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पुर्णाकृतीपुतळा सोमवारी कोसळला. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३…

दहीहंडी सणाला गालबोट! मुंबई-ठाण्यात ४६ गोविंदा जखमी

मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगली आहे. मुंबईत जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरु असताना दुसरीकडे थरावरुन…

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी! ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे काळाच्या पडद्याआड

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज निधन झालं आहे. आज त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यातील वैकुंठ…

दहीहंडी उत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा ; मुंबई आणि ठाण्यात जवळपास 1 हजार 354 दहीहंडी उत्सवांचं आयोजन

मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगली आहे. मुंबईत दादरमधील आयडिअल, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी…

ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था उध्वस्त केली पाहिजे-राज ठाकरे

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरातील उभारण्याता आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यामुळे…

मोठी बातमी ! जीएसबी गणपतीला ४०० कोटींचे विमा संरक्षण, मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून प्रसिद्ध

दरवर्षी गणेशोत्सव देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. येत्या ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपत्ती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाला काहीच दिवस शिल्लक राहिले असून मुंबईतील…