Tag: news

मी स्वत: ब्राह्मण असूनही महाराष्ट्रात आमच्या जातीला फार महत्त्व नाही – नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या अनेक भाषणांमधून जात, धर्म, पंथ यांना महत्त्व देत नाही असे सांगितले आहे. तसेच जातीची गोष्ट करणाऱ्यांना गडकरी जुमानत नाहीत हे सर्वश्रुत आहे. असे असतानाही…

“एका शेतकऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचे हाल केले” ; खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

एका शेतकऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचे हाल केले, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर केला. सरकारविरोधातील आवाज दाबण्यासाठी हे सर्व करण्यात आल्याच संजय राऊत यांचं म्हणणं…

चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रसरकारकडे पत्राद्वारे मागणी

चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि परकीय गंगाजळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तात्काळ थांबवावी. बेदाण्यांचे…

पर्यावरणपूरक शाश्वत विकास आणि आपत्ती रोधक बांधकामे काळाची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

भारत देश आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, कारण आपल्या देशाचा विकासाचा वेग वाढला आहे, यामध्ये मोठ्या प्रकल्पांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आपल्याकडे इंग्रजांनी बांधलेल्या वास्तू, पूल आजही अनेक…

खंडोबा टेकडीतील बेकायदेशीर झाडतोड व उत्खनन प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत कठोर कारवाईसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पोलीस उपायुक्तांना निवेदन

घाटकोपर पश्चिम व पवई सीमेवरील खंडोबा टेकडी परिसरातील बेकायदेशीर झाडतोड, उत्खनन, जैवविविधतेचा ऱ्हास व पर्यावरण विध्वंसाच्या गंभीर प्रकरणात, राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले…

पिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृती

मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात. पण पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीमकडून संबंधित चित्रपट ज्या विषयावर भाष्य करणारा आहे, त्यावर थेट जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येत आहे. निमित्त…

…. आणि मोहन भागवत सोलापुरात येणार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सोलापुरमध्ये येणार आहेत. येत्या १७ जुलै रोजी सोलापुरात महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक…

अमेरिकेचा ‘या’ देशांना दणका, आयातीवर 30 टक्के कर आकारण्याचा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. अमेरिकेने आता युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर 30 टक्के आयात कर लावण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर पोस्ट करत…

डेसिबल मर्यादांमध्ये सुधारणा करण्याची गरज!;आमदार सना मलिक- शेख यांनी वेधले लक्ष ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रसरकारकडे शिफारस करण्याचे दिले आश्वासन…

पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ठरवलेली ध्वनी प्रदूषण मर्यादा सध्याच्या परिस्थितीत अपुरी ठरत असून याकडे आमदार सना मलिक – शेख यांनी धार्मिक कार्यक्रमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषण विषयावर लक्षवेधी सुरु असताना ही…

या आठवड्यात स्थिरावले सोने-चांदीचे दर !

सोने व चांदीच्या बाजारातील सध्याची स्थिती स्थिरावलेली दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरांमध्ये सौम्य चढ-उतार पहायला मिळाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात हे दर प्रामुख्याने 3,300 ते 3,350 अमेरिकन डॉलर्स या…