Tag: news

रक्षाबंधन २०२४ : खासदार सुप्रिया सुळेंनी भास्कर भगरेंना बांधली राखी

आज (19 ऑगस्ट) रक्षाबंधन हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात.…

विधानसभा निवडणूक : ऑक्टोबरमध्ये निवडणूका हव्या होत्या, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय; अनिल देशमुख यांचा आरोप

भाजप आणि महायुतीमधील लोक निवडणूक घ्यायला घाबरत आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये घ्यायला पाहिजे होत्या, मात्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आणि निवडणुका लांबणीवर गेल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

विधानसभा निवडणूक : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग, भाजप नेते आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

विधानसभा निवडणुकांना अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अशातच, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार…

विधानसभा निवडणूक : काँग्रेसने कंबर कसली; 38 आमदारांना सीटिंग गेटिंग फॉर्मुल्यानुसार तयारीच्या सूचना

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता विधानसभा निवडणुकांचे वारे सध्या वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची अद्याप घोषणा झालेली नसली तरी, पुढील विधानसभेसाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली असून…

कुस्तीपटू बजरंग पुनिया वादाच्या भोवऱ्यात ; तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आज भारतात परतली. त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर हजारोंचा जनसमुदाय पोहोचला होता. तिचे भव्य स्वागत पाहून विनेश फोगाट भावूक…

गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर अन्नत्याग उपोषण मागे, कॅबिनेट बैठकीत प्रश्न मार्गी लावण्याचे शिक्षकांना आश्वासन

आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आदिवासी विकास कंत्राटी कला, क्रीडा आणि संगणक शिक्षण कृती समितीच्या वतीने नाशिक येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे. तर आपल्या मागणी संदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत…

“आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका”, रितेशने घेतली चांगलीच शाळा

‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील रिअॅलीटी शो सर्वांचे चांगले मनोरंजन करत आहे. या शोने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या शोमधील दर शनिवारची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात.…

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनने रचला इतिहास ; रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने तोडले सर्व रेकॉर्ड्स

तो आला… अन् त्यानं जिंकलं, असं म्हटलं की डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा होस्ट आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख. ‘बिग बॉस मराठी’चं नवं…

“…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. याच योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या योजनेच्या माध्यमातून पात्र…

लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी अनेक कारस्थानं केली. ही योजना बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही – उपमुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यभर एक योजना चांगलीच गाजत आहे ‘ लाडकी बहीण योजना’ ! या योजनेबाबत राज्य सरकारने कौतुकाने अनेक गोष्टी सांगितल्या तर विरोधकांनी कडाडून टीका केली. आता यावर उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…