Breaking News

50 % पर्यंतचे आरक्षण …. आरक्षणावरून शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘ आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75...

नवरात्र २०२४ : माहूर गडावर नवरात्र उत्सवास प्रारंभ

महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण व मूळ पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थान गडावर ३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. ‘उदे गं...

उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते शिवसेनेचा रॉबिनहूड नितीन नांदगावकर पुस्तकाचे शिवसेनाभवन येथे प्रकाशन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना उपनेते आणि शिवसेनाभवन येथील लोकप्रिय जनता दरबारमुळे सर्वश्रुत झालेले नितीन नांदगावकर यांच्या राजकीय...

जगदंबेच्या चरणी थायलंडच्या फुलांची सेवा, एक टन फुलांनी सजला तुळजाभवानी देवीचा दरबार

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि परिसर खास थायलंडहुन मागविण्यात आलेल्या ‘व्हाईट ऑर्चिड’, ‘अ‍ॅन्थुरियम’ फुलांनी गंधाळून निघाला आहे. एक टन फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे जगन्माता...

पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचा अग्रिम वितरित केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी व अमित शहांचे आभार

केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिवृष्टी व पूरामुळे बाधित देशातील १४ राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून ५ हजार ८५८ कोटी ६० लाख रुपयांचा अग्रिम निधी वितरीत केल्याबद्दल तसेच...

काँग्रेस नेते राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार ; पहा कधी आणि कसा असेल दौरा

काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा खासदार राहुल गांधी येत्या शुक्रवारी व शनिवारी (४ व ५ ऑक्टोबर रोजी) कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. खासदार राहुल...

मुंबईच्या आकाशात पसरली धुरक्याची चादर, दक्षिण मुंबईत धुळीच्या कणांचे साम्राज्य

मान्सून परतत असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाने डोके वर काढले आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुलुंड आणि आसपासच्या परिसरासह दक्षिण मुंबईतील कुलाबा आणि लगतच्या परिसरात मोठ्या...

भिवंडीत तेलगळतीमुळे कापड डाईंग कंपनीत मोठा स्फोट, भीषण आगीमुळे कोट्यवधींच नुकसान

भिवंडी येथील बालाजीनगर परिसरातील तपस्या डाईंग कंपनीत बुधवारी रात्री भीषण आग लागली. कंपनीच्या बॉयलरमध्ये तेल गळती झाल्याने मोठा स्फोट होऊन ही आग लागली. या घटनेची...

निलेश राणे लवकरच शिवसेनेत परतणार?

तब्बल 19 वर्षांनी नारायण राणेंचे चिरंजीवर निलेश राणे शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश राणे आग्रही आहेत. मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी...

नवरात्री २०२४ : जाणून घ्या घटस्थापनेसाठी शुभ वेळ कोणती

नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. आणि त्यानंतर संपूर्ण 9...