Tag: pnb

पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त ?

पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील फरार आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सी हा कर्करोगानं ग्रस्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मेहुल चोक्सीवर बेल्जियममध्ये उपचार सुरु आहेत. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात…