Breaking News

Badlapur School Case : : हा खटला जलदगती न्यायालयात चालवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाण्यातील बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर मंगळवारी संतप्त जमाव आणि पोलिसांमध्ये झटापट...

लवकरच नितीन नांदगावकर यांचा ‘जनता दरबार’ माहितीपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार

एकीकडे महाराष्ट्रातले राजकारण दिवसेंदिवस गढूळ होत जात असलेले दिसून येत आहे. तर दुसरीकडे काही नेते जनतेच्या सेवेसाठी झटताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

मोठी बातमी! अजित पवार यांच्याकडून नवाब मलिक यांच्या कन्येवर मोठी जबाबदारी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद यात्रा आज आमदार नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर या मतदारसंघात पोहोचली....

“UPSC मध्ये लॅटरल एन्ट्री चुकीची” चिराग पासवान ‘लॅटरल एंट्री’वर स्पष्टच बोलले

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सोमवारी 19 ऑगस्ट रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगमध्ये लॅटर एंट्रीला विरोध केला आहे. दरम्यान, त्यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारबरोबर बोलणार असल्याचे...

रक्षाबंधन २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी सोशल मीडियावरून दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

आज (19 ऑगस्ट) रक्षाबंधन हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि...

विधानसभा निवडणूक : ऑक्टोबरमध्ये निवडणूका हव्या होत्या, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय; अनिल देशमुख यांचा आरोप

भाजप आणि महायुतीमधील लोक निवडणूक घ्यायला घाबरत आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये घ्यायला पाहिजे होत्या, मात्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आणि निवडणुका...

विधानसभा निवडणूक : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग, भाजप नेते आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

विधानसभा निवडणुकांना अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अशातच,...

विधानसभा निवडणूक : काँग्रेसने कंबर कसली; 38 आमदारांना सीटिंग गेटिंग फॉर्मुल्यानुसार तयारीच्या सूचना

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता विधानसभा निवडणुकांचे वारे सध्या वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची अद्याप घोषणा झालेली नसली तरी, पुढील विधानसभेसाठी सर्व...

गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर अन्नत्याग उपोषण मागे, कॅबिनेट बैठकीत प्रश्न मार्गी लावण्याचे शिक्षकांना आश्वासन

आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आदिवासी विकास कंत्राटी कला, क्रीडा आणि संगणक शिक्षण कृती समितीच्या वतीने नाशिक येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे. तर आपल्या...

“…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. याच योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु...