Breaking News

अमित शाह यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्या, संजय राऊत यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दररोज जवान शहीद होत आहेत, असं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं सरकार...

“स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे विशाळगडावर…”, संभाजीराजेंनी काय सांगितलं पहा

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व हजारो शिवभक्तांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करत किल्ल्यावर जाऊन आंदोलन केलं. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश...

विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण; ‘संभाजीराजेंना अटक अन् …

विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण देत गजापूर मुसलमानवाडी येथील अल्पसंख्यांक मुस्लीम समाजातील घरे, दुकानांची फोडाफोडी, दगडफेक व नागरिकांवर अत्याचार करण्यात आले. या प्रकाराला संभाजीराजे छत्रपती...

गोवा विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून; विरोधक सरकारला घेरण्यासाठी सज्ज

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज सोमवारपासून सुरु होत असून ७ ॲागस्टपर्यंत चालणार आहे. म्हादई, कला अकादमी नूतनीकरणातील कथित घोटाळा, दरडी कोसळण्याच्या घटना, स्मार्ट सिटी, वाढती...

पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा जाहीर करून बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांचा विकास पीएमरडीएअंतर्गत करावा ; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा त्वरित जाहीर करण्याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त रस्त्यांचा विकास पीएमआरडीए अंतर्गतच व्हावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे....

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, शेकापच्या जयंत पाटील यांना धक्का?

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि परिणय फुके हे पाचही उमेदवार विजयी...

विधानपरिषदेसाठी एका-एका मतावरून संघर्ष; भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून वादंग!

आज सकाळपासून विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सायंकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक लढवत...

बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय महामार्गांवर विविध उपाययोजनांची गरज ; खासदार सुप्रिया सुळे यांची महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील मार्गांवर सर्वच दुभाजकांची ऊंची वाढविण्यात यावी. ही उंची कमी असल्याने पायी जाणारे नागरिक दुभाजकावरुन उडी मारून ते...

‘संसदेच्या अधिवेशनात आम्ही…’ मणिपूरच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींची PM मोदींना खास अपील

मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मेईतेई आणि कुकी समाजात हिंसाचार भडकला आहे. यावरुन काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत...

‘विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर विरोधकांवर घणाघात केला. आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. पण या बैठकीवर महाविकास...