भोर आणि राजगड तालुक्यांतील उड्डाणपुलांवर ऐतिहासिक प्रसंग चितरण्याबरोबरच दिशादर्शक फलक लावा ; खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे पत्राद्वारे मागणी
भोर आणि राजगड तालुक्यातील महामार्गांवर असलेल्या उड्डाण पूलांच्या भिंतींवर त्या त्या ठिकाणचा इतिहास दर्शविणारी भित्तिचित्रे रेखाटण्याबरोबरच दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडे पत्राद्वारे केली आहे.…