Tag: sanitation workers

पुण्यात अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसतर्फे सफाई कामगारांचा झाला विशेष सन्मान

देशाच्या सीमेवर लढणारे जवान हे भारतीय नागरिकांचे रक्षण करतात, तर देशांतर्गत कार्यरत स्वच्छता कामगार हे भारतीयांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झटत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने सफाई कामगार असा उल्लेख करण्याऐवजी त्यांना…