Tag: shivsena

मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले ..

भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एनडीएत जाणार ?

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्य आणि देशात रोज नवे दावे , आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एनडीएमध्ये जाणार…

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात रविंद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांचा फक्त 48 मतांनी विजय झाला आहे. रविंद्र वायकर यांच्या समोर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल…

… त्याबद्दल मला अभिमान आणि आनंद आहे ; लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे खूश

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरे अतिशय आनंदात दिसले. “पहिली प्रतिक्रिया अशी आहे की, आपल्या देशामध्ये…

मुंबईत धगधगली विजयाची मशाल ; दिल्लीत घुमणार सावंत, देसाई, संजय दिना पाटील यांचा आवाज

लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणूकीत मुंबईत महाविकास आघाडी वरचढ ठरली आहे. मुंबईतील 6 जागांपौकी 4 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर दोन जागेवर महायुतीचा विजय झाला आहे. उत्तर मुंबई…

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : मतमोजणी आधीच निकाल लागला; ‘ही’ जागा भाजपने जिंकली

जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काहीच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. अवघ्या देशाचं लक्ष आज…

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : महायुती की महाविकास आघाडी ? कोण कुठे आघाडीवर?

जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काहीच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. अवघ्या देशाचं लक्ष आज…

केंद्रीय निवडणूक आगोयाचे उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश, संजय राऊत म्हणाले….

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी 20 मे ला मतदानाच्या दिवशी घेतलेली पत्रकार…

लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यात कोण येणार महायुती की महाआघाडी ?

राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. महायुतीमध्ये भाजपा (२८), शिवसेना (एकनाथ शिंदे) (१५) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

बीडमध्ये पंकजा मुंडे, जालनात रावसाहेब दानवे पडणार ; चंद्रकांत खैरेंचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे पाच दिवस बाकी असताना दावे प्रतिदावे करणं सुरू झालं आहे. प्रत्येक उमेदवार मीच जिंकून येणार असा दावा करत आहे. तसेच आपल्याच अलायन्सला अधिक जागा मिळतील असाही…