Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची माफी; विरोधकांना केलं ‘हे’ आवाहन

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी या मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन केले. या घटनेबाबत...

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत भाजपाची घोषणाबाजी!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे बघायला मिळालं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या...

सरकारच्या संवेदना तर मेलेल्या आहेतच, परंतु न्यायव्यवस्थेचे काय? ; बंद रद्द झाल्याने ठाकरे गटाने ‘सामना’मधून सोडले टीकास्त्र

महाराष्ट्रातील कोलमडून पडलेली कायदा व सुव्यवस्था आणि नराधमांकडून होणारे स्त्रीअत्याचार याविरोधात पुकारलेला आजचा ‘बंद’ मुंबई उच्च न्यायालयाने म्हणे बेकायदा वगैरे ठरवला आहे. हे धक्कादायक आणि...

उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोर किती वाजेपर्यंत आंदोलन करणार?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून बंदचे आवाहन केले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी 24 ऑगस्टचा महाराष्ट्र बंद...

या राज्याचा मुख्यमंत्री संशयी आत्मा आहे – संजय राऊत

बदलापूरच्या घटनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नियमित पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरच आंदोलन...

बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात शिक्षा व्हावी – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यात मोठया प्रमाणात असुरक्षिततेची भावना समाजात व विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उरण,...

लवकरच नितीन नांदगावकर यांचा ‘जनता दरबार’ माहितीपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार

एकीकडे महाराष्ट्रातले राजकारण दिवसेंदिवस गढूळ होत जात असलेले दिसून येत आहे. तर दुसरीकडे काही नेते जनतेच्या सेवेसाठी झटताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

“…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. याच योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु...

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही – खा. सुळे

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाबाबत खेद व्यक्त केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळे...

राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवलं जाईल – उदय सामंत

राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या योजनेच्या लाभावरुन आणि श्रेयावरुन जुंपल्याचंही पाहायला मिळत आहे. अशातच मंत्री उदय...