Breaking News

मनसे Vs शिवसेना : राजकीय ॲक्शन-रिॲक्शनमुळे वातावरण तापलं, पहा नेमकं काय-काय घडलं

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कारवर शेण फेकलं, बांगड्या फेकल्या, नारळ फेकून ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडण्यात...

आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा शिवसेना संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात साहेब व खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या हस्ते गौरव…

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे व खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त तसेच भगवा सप्ताह औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयात...

‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी...

दिल्लीत झाल्या गाठीभेटी अन भाजपने उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर साधला निशाणा

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा...

वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधवांच्या हिताचाच विचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधव आणि स्थानिकांचे हितच पाहिले जाईल. मच्छिमार व्यवसायाचे नुकसान, तसेच स्थानिकांच्या मागण्यांबाबत बंदर विकास यंत्रणांनी बैठक घेऊन, संवाद आणि समन्वयातून काम...

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकसभेप्रमाणेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. त्यासाठी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची 10 दिवसात 2 वेळा भेट, ठाकरे गटात चिंता, सूत्रांकडून मोठी बातमी

पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतली आहे. शरद पवार यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ...

अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज म्हणजे अमित शाह; पुण्यात उद्धव ठाकरे कडाडले, फडणवीसांवरही थेट हल्लाबोल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस...

भेडले माडाच्या पानांचा व्यवसाय करणाऱ्यांवर होणारी कारवाई आमदार वैभव नाईक यांनी रोखली

सिंधुदुर्गात खाजगी मालकीच्या जमिनीतील भेडले माड या झाडाच्या फांद्या तोडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवर वनविभागाकडून कारवाई होत आहे. त्यांच्यावर लाखोंचा दंड आकारला जात आहे. याबाबत...

पुण्यामधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे विधानसभेच्या ४ जागांचा दावा करणार ??

शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यातील अन्य शहरांबरोबरच पुण्यातूनही त्यांनी अनेक अपेक्षा ठेवल्या असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगतात. त्यामुळेच...