Breaking News

आता लाडक्या भावांसाठीही योजना, १२ वी पास तरुणांना दरमहा ‘इतके’ हजार रुपये मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. या योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. शासकीय महापूजेसाठी...

पुण्यातील पोर्श अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईत घडला BMW चा हिट अँड रनचा प्रकार; पहा आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलंय यात

पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कार अपघाताची देशभरात चर्चा असतानाच आता मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. बीएमडब्लू वाहनानं दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला...

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का ; माजी उपमहापौर राजू शिंदेंसह तब्बल 18 जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला

छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातात शिवबंधन...

वायकरांवरील गुन्हा मागे घेतल्यानंतर राऊत कडाडले , फडणवीसांना चॅलेंज देत म्हणाले …

खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. यावरून...

पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आषाढी वारीसाठी आळंदी येथे राज्यभरातून लाखो भाविक येत असतात आणि श्रद्धेने, भक्तिभावाने पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात. प्रशासनाने याची दखल घेऊन पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि...

आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर ; महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया

अजित पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या आश्वासन...

विधानभवनाबाहेर इंडिया आघाडीविरोधात सत्ताधाऱ्यांकडून बॅनरबाजी तर विरोधकांनीही दिल प्रत्युत्तर

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री अजित पवार हे विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात...

”आधी याला बाहेर काढा,” दरेकरांना पाहताच उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले आणि त्यांनीही दिलं उत्तर म्हणाले ….

राज्याच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस लिफ्टची वाट पाहत असतानाच उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांसह तिथे पोहोचले...

“ती अनौपचारिक भेट झाली, काही चर्चा नाही.” ; फडणवीसांबरोबरच्या भेटीबाबत उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

“माझ्या काळात कोरोना होता. पेपर फुटीचा विषय आला तेव्हा आम्ही तो पेपर रद्द करून दुसरा पेपर घेतला. खोटं नरेटिव्ह यालाच म्हणतात” असं उद्धव ठाकरे म्हणाले....

मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये घडतायत मोठ्या हालचाली ; उद्धव ठाकरे यांच्या मनात काय?

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या हालचाली घडत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज...