Tag: shivsena

ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर होताच ईशान्य मुंबईत पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक ; काँग्रेसमध्येही नाराजी

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुंबईतील ४ जागांवर उद्धव ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केलेत. त्यात दक्षिण मुंबईत अरविंद…

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर ; पहा कोणाला देण्यात आली पुन्हा संधी

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादी तयार असल्याचं म्हटलं होतं.…

महायुती फक्त कागदावर आणि प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांमध्ये असाच विसंवाद राहिला तर अवघड जाऊ शकते – उमेश पाटील

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे टीका करताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला…

लोकसभा निवडणूक 2024: ठाकरे – शाह भेटीने राज्याचे वारे बदलणार ?

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच राज्याच्या राजकारणात वाऱ्याच्या वेगाप्रमाणे घटना घडताना दिसून येत आहेत. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे मनसे…

मोठी बातमी ! आमश्या पाडवी यांचा ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता आमदार आमश्या…

बुलढाणा व मोताळा तालुक्यातील तब्बल 47 गावांचा डोंगरी भागात समावेश; आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नाने विधानसभा अंतर्गत असलेल्या बुलढाणा व मोताळा तालुक्यातील तब्बल 47 गावांचा डोंगरी भागात समावेश करण्यात आला आहे. सदर निर्णय डोंगरी विकास…

रविंद्र वायकरांना पळवलेल तरीमनाने मात्र ते मातोश्रीशी जोडलेले

गेली ४ दशके बाळासाहेबांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले व उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय रविंद्र वायकर यांना गेले वर्षभर मानसिक छळ करून व दबाव टाकून रविंद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी पळवले. ते…

भाजपा म्हणजे xxxx जनता पक्ष ; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शिवराळ भाषेत टीका

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच वातावरण बदलत असल्याचे दिसून येत आहे. अशातच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या सभेमध्ये भाजपावर शिवराळ भाषेत बोचरी टीका केली. उद्धव…

पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्राच्या तळाला जाऊ शकतात, पण मणिपुरला जाऊ शकत नाहीत – उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी फक्त योजनांची नावं बदलून नामांतर केल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी आज केली. उद्धव ठाकरे आज धारावीत बोलताना संकल्प समाजवादी गणराज्याचा संयुक्त समाजवादी संमेलनात बोलताना…

शिवसेनेचे ‘जोशी सर’ गेले ! बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची होती ओळख

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मनोहर जोशी यांना 21…