Tag: shivsena

दुःखद बातमी ! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मनोहर जोशी यांना 21…

माधवी महाजनी यांनी पुस्तकात सांगितलेला किस्सा नेमका काय? जाणून घ्या

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी व अभिनेता गश्मीर महाजनीच्या आई माधवी महाजनी यांचं ‘चौथा अंक’ नावाचं आत्मचरित्र नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या पुस्तकात माधवी यांनी त्या वानखेडे स्टेडिअममध्ये…

देवेंद्र फडणवीसांची अवस्था म्हणजे, “मला नाही अब्रू आणि…”; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. इतकंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी टोलेबाजीही केली. देशात आता करोना नाही पण एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीचा व्हायरस…

मोदींना हवं त्यांना भारतरत्न देत आहेत ; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशातील तीन दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच ट्विट करून दिली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतं हवीत…

मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ; जाणून घ्या कोणाच्या काय आहेत प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक…

राहुल नार्वेकरांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

सध्या राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी वेगवान पद्धतीने घडत आहेत. पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक समिती गठित केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष राहुल…

भेटीगाठी आणि कोट्यावधींचे करार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दावोसमधून महत्वपूर्ण पोस्ट

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात जागतिक आर्थिक परिषद होत आहे. यासाठी भारताकडून महत्वाचे नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्राचं शिष्टमंडळही दावोसमध्ये पोहोचलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दावोसंध्ये झालं. यावेळी बृहन महाराष्ट्र…

सिंदखेड राजा जि. बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना (उ बा ठा) पक्षात जाहीर प्रवेश.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, सह संपर्क प्रमुख छगन दादा मेहेत्रे, यांच्या प्रमुख उपस्थितीत…

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री – आदित्य ठाकरे

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ते करप्ट आहेत. त्यांना टेंडरमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. ते आईस्क्रिमही खातात तर टेंडर ब्रोकरेजचं खातात. ट्रॅक्टर आणि काँट्रॅक्टरमधला फरक त्यांना…

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पोईप, वडाचापाट, नांदोस गावात विकास कामांची खैरात

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कट्टा, पोईप, वडाचापाट,नांदोस या गावात विकास कामांची खैरात केली असून या कामांची भूमिपुजने व उदघाटने गुरुवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.संबंधित गावातील…