Breaking News

मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ; जाणून घ्या कोणाच्या काय आहेत प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा...

राहुल नार्वेकरांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

सध्या राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी वेगवान पद्धतीने घडत आहेत. पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक समिती गठित केली आहे. या...

भेटीगाठी आणि कोट्यावधींचे करार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दावोसमधून महत्वपूर्ण पोस्ट

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात जागतिक आर्थिक परिषद होत आहे. यासाठी भारताकडून महत्वाचे नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्राचं शिष्टमंडळही दावोसमध्ये पोहोचलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचं शिष्टमंडळ...

सिंदखेड राजा जि. बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना (उ बा ठा) पक्षात जाहीर प्रवेश.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, सह संपर्क प्रमुख छगन...

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री – आदित्य ठाकरे

सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ते करप्ट आहेत. त्यांना टेंडरमध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे. ते आईस्क्रिमही खातात तर टेंडर ब्रोकरेजचं खातात....

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पोईप, वडाचापाट, नांदोस गावात विकास कामांची खैरात

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कट्टा, पोईप, वडाचापाट,नांदोस या गावात विकास कामांची खैरात केली असून या कामांची भूमिपुजने व उदघाटने गुरुवारी आ. वैभव नाईक...

मालवण तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी ८...

मठ कुडाळ पणदूर हुमरमळा घोटगे रा. मा. १७९ रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

कुडाळ तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगे रा. मा. १७९ या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट २०२१- २२ अंतर्गत...

‘..म्हणून आमच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही’ ; सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरेंच्या वकिलांचा मोठा दावा

आजपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुढील तीन दिवस युक्तीवाद होणार आहे. दोन्ही बाजूने अनेक दिग्गज...

भंडारा जिल्हा शिवसेना (उबाठा) पदाधिकारी बैठक संपन्न

शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना नेते आ.भास्कर जाधव, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा शहरातील इंद्रलोक सभागृह येथे पार पडली. बैठकीला प्रामुख्याने पुर्व विदर्भ...