Breaking News

शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

काहीच दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. अनेक चर्चा यापार्श्वभूमीवर रंगत आहेत. यापैकी सध्या एक चर्चा होती वरळी मतदार संघ आणि आदित्य ठाकरेंची !...

शिवडीतून अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी ; सुधीर साळवी नाराज , तत्काळ बैठकीतून निघून गेले…

मुंबईतील लालबाग शिवडी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार अजय चौधरी आणि विभाग संघटक सुधीर साळवी यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. हा तिढा मातोश्रीपर्यंत पोहोचला...

शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी रात्री 45 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता शिंदे गटात बंडाचे पहिले...

उद्धव ठाकरेंना धक्का !पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचा राजीनामा

विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. मंगळवारपासून (२२ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच अनेक नेते...

२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार ; जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे....

निलेश राणेंचं ठरलं! तब्बल १९ वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेणार , स्वतः माहिती देत म्हणाले …

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जागावाटपांबाबत बैठकांचे सत्र सुरू असून भाजपाने ९९ जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे कोकणातून एक मोठी बातमी...

लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसेना मेळावा पार पडला. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं....

निलेश राणे यांचा 23 ऑक्टोबर रोजी शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता

भाजपचे नेते निलेश राणे 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. दरम्यान निलेश राणे निवडणुकीच्या...

‘त्या’ वक्तव्यामुळे आमदार संतोष बांगरांवर अखेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना येण्या-जाण्यासाठी फोन पे द्वारे पैसे पाठवा,...

एकीकडे आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला तर दुसरीकडे मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक ; महाविकास आघाडीत चाललंय काय ??

शिवसेना ठाकरे गटाची तातडीची बैठक होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. याचवेळी आदित्य ठाकरे मात्र शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे...